Water Closure | गुरुवारी शहराच्या काही भागात पाणीपुरवठा बंद राहणार | शुक्रवारी कमी दाबाने पाणी

HomeपुणेBreaking News

Water Closure | गुरुवारी शहराच्या काही भागात पाणीपुरवठा बंद राहणार | शुक्रवारी कमी दाबाने पाणी

Ganesh Kumar Mule Mar 06, 2023 12:15 PM

Pune Municipal Corporation Hindi News |  पुणे महानगरपालिका के नए नियुक्त कर्मचारियों को प्रशिक्षण अनिवार्य 
Meri Mati Mera Desh | PMC Pune | पुणे महापालिकेकडून ‘मेरी माटी, मेरा देश’ अभियाना अंतर्गत विविध कार्यक्रम संपन्न
E Rickshaw | Pune Municipal Corporation | दहा महिला चालकांना ई-रिक्षा खरेदीसाठी लोकसहभागातून अर्थसहाय्य | पालकमंत्री

गुरुवारी शहराच्या काही भागात पाणीपुरवठा बंद राहणार | शुक्रवारी कमी दाबाने पाणी

तळजाई टाकी वरून आंबेगाव पठार भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या ६०० मिमी व्यासाच्या पाईप लाईनचे तातडीचे दुरुस्तीचे काम करावयाचे असल्याने या भागाचा गुरुवार रोजी  पाणी पुरवठा बंद राहणार आहे व दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी कमी दाबाने पाणी पुरवठा होईल. याबाबत नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

| पाणी पुरवठा बंद राहणारा भाग

तळजाई  टाकी :- आंबेगाव पठार सर्व्हे नं. १७ ते ४०