येत्या गुरुवारी शहराच्या काही भागात पाणीपुरवठा बंद राहणार
पुणे शहराचे विविध भागात फ्लो मीटर बसविणेचे काम हाती घेण्यात येत असून गुरुवार २३ रोजी बाधित होणारे भागास पाणीपुरवठा बंद होणार आहे. दुसऱ्या दिवशी कमी दाबाने पाणीपुरवठा होईल याची नोंद सर्व नागरिकांनी घ्यावी. असे आवाहन महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
पाणीपुरवठा बंद असणारा भाग
जुना होळकर जलशुद्धीकरण अंतर्गत दुरुस्ती:- HE फॅक्टरी, MES
9 MLD raw water outlet flow meter वारजे WTP:- अहिरेगाव, अतुलनगर परिसर, वारजे माळवाडी, गोकुळनगर, रामनगर, गणेशपुरी, सहयोगनगर.
9 MLD raw water outlet flow meter वारजे WTP:- अहिरेगाव, अतुलनगर परिसर, वारजे माळवाडी, गोकुळनगर, रामनगर, गणेशपुरी, सहयोगनगर.
10 MLD raw water outlet flow meter वारजे WTP:- कोंढवे-धावडे, उत्तमनगर, कोपरे, शिवणे.
सणस पंपिंग स्टेशन :- नन्हे गाव पूर्ण, नऱ्हे मानाजी नगर, गोकुळ नगर, धायरी मानस परिसर, धायरी खंडोबा मंदीर परिसर गल्ली क्र. बी १० ते बी १४. झील कॉलेज परिसर,
बकरी हिल आऊट लेट ते ज्योती हॉटेल परिसर:- वानवडी, कोंढवा गावठाण, लुल्लानगर, NIBM, साळुंखे विहार रोड.
बकरी हिल आऊट लेट ते ज्योती हॉटेल परिसर:- वानवडी, कोंढवा गावठाण, लुल्लानगर, NIBM, साळुंखे विहार रोड.
रामटेकडी परिसर :- ससाणेनगर, काळेबोराटेनगर, हडपसर गावठाण, ग्लायडिंग सेंटर, फुरसुंगी, सय्यदनगर, सातववाडी, इंद्रप्रस्थ, मगरपट्टा, रामटेकडी, गोंधळेनगर, रामटेकडी औद्योगिक परिसर माळवाडी, भोसले गार्डन, १५ नं. आकाशवाणी, लक्ष्मी कॉलनी, महादेव नगर, मगरपट्टा.