Former Corporator Vidya Bhokre | माजी नगरसेविका विद्या भोकरे यांचे निधन

HomeBreaking Newsपुणे

Former Corporator Vidya Bhokre | माजी नगरसेविका विद्या भोकरे यांचे निधन

Ganesh Kumar Mule Aug 24, 2023 1:01 PM

PMC Pune Employees Award |  Soon distribution of meritorious workers award of the Pune municipal corporation! |  Information of Chief Labor Officer Shivaji Daundkar
Additional Commissioner Vikas Dhakne | विकास ढाकणे यांच्याकडे अतिरिक्त मनपा आयुक्त (विशेष) पदाचा पदभार | १४ खात्यांचे कामकाज सोपवले
Pune Fire || अग्निशमन दलाकडे सायंकाळी आगीच्या तीन घटना 

Former Corporator Vidya Bhokre | माजी नगरसेविका विद्या भोकरे यांचे निधन

 

Vidya Bhokre | पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation) माजी नगरसेविका  कॉंग्रेस (Congress party) पक्षाच्या ज्येष्ठ पदाधिकारी  कार्यकर्त्या श्रीमती विद्या जयंत भोकरे (वय ५८वर्षे)यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आज सकाळी निधन झाले. (Vidya Bhokre) 

त्यांच्या पश्चात विवाहित मुलगा, तीन विवाहित मुली,जावई, सून, नातवंडे असा परिवार आहे. १९९७ ते २००२ आणि२००७ ते २०१२ या कालावधीत कॉंग्रेस पक्षातर्फे त्या कसबा पेठेतून निवडून आल्या होत्या. महानगरपालिकेत विविध समित्यांमध्ये त्यांनीकाम केले असून कसबा पेठेतील जुन्या वाड्यांचे प्रश्नसोडविण्यासाठी त्यांचा मोठा पुढाकार होता. कसबा पेठेतील राष्ट्रीय साततोटी हौद मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्टच्या त्याप्रमुख कार्यकर्त्या होत्या. त्यांचे पती कै. जयंत भोकरे हे १९९२ ते१९९७ आणि २००२ ते २००७ या कालावधीत कसबा पेठेतून कॉंग्रेस उमेदवार  म्हणून विजयी झाले होते.


News Title | Vidya Bhokre, Former Corporator Vidya Bhokre, Pune Municipal Corporation, PMC Pune, Pune News