Vidhansabha Election Voting | 100% मतदानाकरीता बाणेर-बालेवाडी रिक्षा संघटनांचा पुढाकार

HomeBreaking News

Vidhansabha Election Voting | 100% मतदानाकरीता बाणेर-बालेवाडी रिक्षा संघटनांचा पुढाकार

Ganesh Kumar Mule Nov 19, 2024 7:30 PM

Citizen’s of Baner-Balwadi appreciates the Pune Municipal Corporation water supply
Baner-Balewadi Water issue | अमोल बालवडकर यांच्या तक्रारीनंतर पालकमंत्र्यांचे तात्काळ महापालिकेला आदेश 
Baner-Balewadi 24×7 Water Supply Scheme | नागपूरच्या धर्तीवर २४x७ समान पाणीपुरवठा योजनेला बाणेर-बालेवाडी भागात प्रथमच सुरूवात

Vidhansabha Election Voting | 100% मतदानाकरीता बाणेर-बालेवाडी रिक्षा संघटनांचा पुढाकार

 

Baner Balewadi Rickshaw Organization – (The Karbhari News Service) – उद्या २० तारखेला महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी बाणेर-बालेवाडी रिक्षा संघटनांकडुन पुढाकार घेण्यात आला आहे. १००% मतदान होण्यासाठी बाणेर-बालेवाडी-पाषाण-सोमेश्वरवाडी परिसरात सुमारे २५० रिक्षांच्या मार्फत मतदारांना मोफत रिक्षा सेवा देण्यात येणार आहे.
तरी परिसरातील नागरीकांना या संघटनांकडुन ज्येष्ठ नागरीक, महिला व नवनतदीरांनी १००% मतदान करुन लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0