Ratan Tata | रतन टाटा यांच्या स्मरणार्थ राज्यात एक दिवसाचा दुखावटा

Homeadministrative

Ratan Tata | रतन टाटा यांच्या स्मरणार्थ राज्यात एक दिवसाचा दुखावटा

Ganesh Kumar Mule Oct 10, 2024 1:46 PM

Shivneri | Shiv jayanti | गड-किल्ल्यांचा इतिहास जपण्याचे काम शासन करेल- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Pune DP | पुण्याच्या गरजांचा आढावा घेऊन विकास आराखडा तयार करावा
Old Pension Scheme | Maharashtra Cabinet Decision | राज्य कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी | नोव्हेंबर २००५ नंतर रुजू कर्मचाऱ्यांना जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय

Ratan Tata | रतन टाटा यांच्या स्मरणार्थ राज्यात एक दिवसाचा दुखावटा

 

Ratan Tata News – (The Karbhari News Service) – ज्येष्ठ उद्योगपती, पद्मविभूषण रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांच्या सन्मानार्थ राज्यात आज ( गुरुवार १० रोजी) एक दिवसांचा दुखवटा पाळण्यात येणार आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी घोषणा केली आहे. (Ratan Tata Marathi News)

रतन टाटा यांना सन्मानपूर्वक निरोप देण्यासाठी श्रद्धांजली म्हणून हा शासकीय दुखवटा राहील. या काळात राज्यातील शासकीय कार्यालयांवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरविण्यात येतील तसेच मनोरंजन किंवा करमणुकीचे कुठलेही कार्यक्रम होणार नाहीत.

रतन टाटा यांच्यावर शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.