Pune Water Cut | पाण्याची मुख्य जलवाहिनी फुटली असल्याने या परिसरातील पाणीपुरवठा शुक्रवारी राहणार बंद!

पुणे महापालिका पाणीपुरवठा विभागाचे आवाहन

Homeadministrative

Pune Water Cut | पाण्याची मुख्य जलवाहिनी फुटली असल्याने या परिसरातील पाणीपुरवठा शुक्रवारी राहणार बंद!

Ganesh Kumar Mule Aug 12, 2024 6:28 PM

FIR against MLA Ravindra Dhangekar in the case of insulting PMC Chief Engineer!
FIR on Ravindra Dhangekar | PMC Chief Engineer Abuse | महापालिका वरिष्ठ अधिकाऱ्याला शिवीगाळ प्रकरणी आमदार रविंद्र धंगेकर यांच्यावर गुन्हा दाखल!
PMC Chief Engineer Abuse | अधिकारी, कर्मचारी शिवीगाळ, मारहाणीच्या घटना रोखण्यासाठी पुणे महापालिका कधी धोरण तयार करणार?

Pune Water Cut | पाण्याची मुख्य जलवाहिनी फुटली असल्याने या परिसरातील पाणीपुरवठा शुक्रवारी राहणार बंद!

 

PMC Water Supply Department – (The Karbhari News Service) – ससून हॉस्पिटल (Sasoon Hospital Pune) परिसरातील २७” पाण्याची मुख्य जलवाहिनी फुटली असल्याने ही गळती तातडीने थांबविणेकरिता शुक्रवार रोजी ससूनची २७’ पाण्याची नलिका व जलमंदिर जलनलिके मधून पूर्ण दिवसाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच शनिवार रोजी सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी सर्व नागरिकांनी याबाबत नोंद घ्यावी. असे आवाहन महापालिका पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता (PMC Chief Engineer) यांनी केले आहे. (Pune Water Supply News)

पाणीपुरवठा बंद असणारा भाग :

 

पुणे स्टेशन परिसर, सोमवार पेठ, मंगळवार पेठ, गारपीर वस्ती, पांढरा गणपती परिसर, सोमवार पेठ पोलीस लाईन, बरके आळी, सारस्वत कॉलनी, घोडमाळा परिसर, जेधे पार्क, ससून हॉस्पिटल परिसर, गणेश खिंड रस्त्यावरील संचेती हॉस्पिटल ते मोदी बाग पर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूचा परिसर, जुना पुणे मुंबई रस्ता, संगम पूल ते मुळा रोड पर्यंत रस्त्याचा दोन्ही बाजूचा परिसर, ताडीवाला रोड झोपडपट्टी व जुना बाजार परिसर इ.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0