पुणे शहरामध्ये (Pune city) संभाव्य पाणी टंचाईच्या पार्श्व भुमीवर दर गुरुवारी पाणीपुरवठा बंद करणेबाबत जाहीर प्रकटन देण्यात आलेले होते व त्यानुसार दिनांक 18/05/2023 पासुन कार्यवाही सुरु करण्यात आलेली आहे. तथापी भौगोलीक रचना, पंपिंग व वितरण व्यवस्थेमधील तांत्रीक अडचणीमुळे वडगाव बु। झोनमधील वडगाव बु धनकवडी, आंबेगाव पठार, आगम मंदिर, बालाजीनगर, कात्रज, सुखसागरनगर, कोंढवा बु।।, येवलेवाडी, अप्पर इंदिरानगर परिसरामधील एकाच दिवशी पाणीपुरवठा बंद ठेवून दुसऱ्या दिवशी होणारा पाणीपुरवठा पुर्ववत करणे शक्य होत नसल्याने वडगाव बु. झोनमधील या भागामध्ये विभागवार पद्धतीने (रोटेशन) पाणीपुरवठा बंद करावा लागणार आहे. त्यानुसार गुरूवार दिनांक 25/05/2023 पासून विभाग निहाय पाणीपुरवठा बंद असणारा भाग खालीलप्रमाणे नमुद करीत आहोत. तरी सर्व नागरिकांनी याबाबत नोंद घेऊन सहकार्य करावे. असे पावसकर यांनी म्हटले आहे. (Pune water cut news)
दिवसनिहाय पाणीपुरवठा बंद असणारा भाग
सोमवार:- सुदत्त संकुल परिसर, तुकाईनगर परिसर, जाधवनगर, दामोदरनगर परिसर, विश्रांतीनगर परिसर, गोयल गंगा, आनंद विहार, हिंगणे परिसर, आनंदनगर परिसर, रामनगर, महावीरनगर, सिंहगड रस्ता परिसर
कांडगेपार्क, मोहिते टाऊनशिप परिसर खोराडवस्ती परिसर, संपुर्ण वडगाव बु।। परिसर, वडगाव बु।।, चव्हाणबाग, डि. एस. के. रोड, वेंकटेश सेरेनिटी परिसर, हायब्लीस सोसायटी परिसर, नांदेड फाटापर्यंत, राजयोग सोसायटी परिसर, लोकमत कार्यालय परिसर, आनंद मंगल कार्यालया परिसर, अभिरुची परिसर, समर्थनगर, दांगटनगर, नारायणबाग परिसर, धायरी परिसर, गोयल गंगा, सनिसिटी रस्ता परिसर, विठ्ठलवाडी परिसर, ओंकार गार्डन परिसर, अमृतानगर, सावरकरनगर, नॅशनलपार्क, माणिकबाग परिसर इ. हायवे बायपास परिसर, चरवड वस्ती, सिंहगड कॉलेज परिसर, आंबेगाव बु।। शिवसृष्टी परिसर विकासनगर, घुलेनगर, धबाडी, सर्वे नं. 45, 48,47, निवृत्तीनगर, विष्णुपुरम, तुकाईनगर,
मंगळवार:- आगम मंदिर, संतोषनगर, अंजलीनगर, दत्तनगर, जांभुळवाडी रस्ता, दत्तनगर आंबेगाव रस्ता, वंडर सिटी परिसर, साईनगर, आचलफार्म
बुधवार:- वालाजीनगर, श्रीहरी सोसायटी, गुरुदत्त सोसायटी, निवारा सोसायटी, साईकृपा सोसायटी, सर्वे नं. 23, गुलमोहर सोसायटी, पवार हॉस्पीटल परिसर, संपुर्ण आंबेगाव पठार परिसर, राजे चौक, महाराणा प्रताप चौक, सर्वे नं. 17 ते दत्तनगर भुयारी मार्ग, चंद्रभागानगर, श्रीमूर्ती चौक, भारती विहार सोसायटी, भारती विद्यापीठ मगील संपुर्ण परिसर इ.
गुरुवार : सहकारनगर भाग-1 दाते बसस्टॉप परिसर, धनकवडी सर्वे नं. 7.8,2,3 धनकवडी गावठाण, बाळकृष्ण सोसायटी, सौदागर सोसायटी, राजमुद्रा सोसायटी, दौलतनगर, कलानगर, गुलाबनगर चैतन्यनगर, सर्वे नं 34,35,36, 37 सह्याद्रीनगर,
आदर्शनगर, प्रतिभानगर इ.
शुक्रवार:- गुजरवाडी निंबाळकर वस्ती, भारतनगर, दत्तनगर, वरखडेनगर, जाधवनगर, उक्तर्ष सोसायटी, शेलारमळा संदरबन सोसायटी, महादेवनगर, माऊलीनगर, शिवशंभोनगर, आनंदनगर, विद्यानगर, महावीरनगर, राजस सोसायटी, वाघजाईनगर, सुखसागरनगर भाग-1 आंबामाता मंदिर मागील परिसर, निरंजन सोसायटी, निलया सोसायटी, मॅजिक टॉवर, गंगा ओसियन व हिरामन बनकर शाळेजवळील परिसर, स्वामी समर्थनगर इ.
शनिवार:- साईनगर, गजानन नगर, राजीवगांधीनगर काकडेवस्ती, लक्ष्मीनगर, आश्रफनगर, ग्रीनपार्क, सुखसागरनगर भाग-2, वाघजाईनगर, गोकुळनगर, शिवशंभोनगर, पवनपार्क सोसायटी, यशश्री सोसायटी, श्रीकृष्ण कॉलनी, शिक्षक सोसायटी, कोंढवा बु।। (गावठाण), वटेश्वर मंदिर परिसर, उन्नतीधाम सोसायटी, हागवणेनगर, पार्श्वनगर, सोमनाथनगर, अजमेरा पार्क, पवननगर, अंबिकानगर, सरगमनगर, बिलाल मस्जिद परिसर, शिवरायनगर, शांतीनगर सोसायटी, महानंदा इ.
रविवार:- टिळेकरनगर, कामठेपाटीलनगर, कोलतेपाटील सोसायटी, आकृती सोसायटी, मिनु मेहतानगर, बधेनगर, खडीमशीन चौक, पिसोळी रोड, ई-स्कॉन मंदिरपरिसर, प्रतीभा सोसायटी, उन्नती सोसायटी, कपिलनगर, आंबेडकरनगर, कोढवा बु।। ( अंशःता भाग), पारगेनगर, एच अॅण्ड एम. सोसायटी, शोभा गार्नेट सोसायटी, शोभा आयवरी सोसायटी,
तालाब कंपनी परिसर, सर्वे नं. 15 सागर कामठेनगर, पुण्यधाम आश्रमनगर, टायनी इंडस्ट्रीयल परिसर, वाघ वस्ती, श्रद्धानगर, विष्णु ठोसरनगर, सोमजी बसस्टॉप परिसर, संपुर्ण येवलेवाडी गाव, राजमाता कॉलनी परिसर इ.
—
News Title | Pune Water Cut New Timetable | New water supply schedule from Pune Municipal Corporation Know when the water will be shut off in your area?