Pune Road Closed | उद्या हे रस्ते असतील बंद | या पर्यायी मार्गांचा वापर करा
Pune Grand Tour – (The Karbhari News Service) – उद्या म्हणजे २३ जानेवारीला पुणे ग्रॅंड टूर चा शेवटचा टप्पा असणार आहे. ही स्पर्धा शहरातील मध्यवर्ती भागात होणार आहे. त्यामुळे शाळांना तर १२ वाजले नंतर सुट्टी देण्यात आली आहे. तसेच काही रस्ते बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यासाठी काही पर्यायी मार्ग देण्यात आले आहेत. त्याचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. (Pune News)
| हे आहेत बंद आणि पर्यायी मार्ग

Screenshot

Screenshot
| यावर क्लिक करून देखील पाहू शकाल रस्त्यांची यादी
PUNE GRAND TOUR 2026 STAGE -2 & 4 RACE correction

COMMENTS