Pune Rain News | 24 व 25 ऑगस्ट रोजी पावसाचा रेड अलर्ट | हवामान विभागाचा सावधानतेचा इशारा

Pune rain

HomeBreaking News

Pune Rain News | 24 व 25 ऑगस्ट रोजी पावसाचा रेड अलर्ट | हवामान विभागाचा सावधानतेचा इशारा

Ganesh Kumar Mule Aug 24, 2024 5:19 PM

Monsoon Update | हवामान विभागाचा अंदाज | येत्या ४,५ दिवसांत महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता
Pune Rain | भारतीय हवामान खात्याकडून पुणे आणि सातारा जिल्ह्याला अतिवृष्टीचा ‘रेड अलर्ट’ | उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून प्रशासनाला युद्धपातळीवर सतर्क राहण्याचे आदेश
Rain : IMD : राज्यात आगामी 3 दिवसात जोरदार पावसाची शक्यता!  : हवामान खात्याचा इशारा

Pune Rain News | 24 व 25 ऑगस्ट रोजी पावसाचा रेड अलर्ट | हवामान विभागाचा सावधानतेचा इशारा

 

IMD – (The Karbhari News Service) – हवामान विभागाने पुणे जिल्ह्यात 24 व 25 ऑगस्ट 2024 रोजी रेड अलर्ट जारी केला आहे. (Pune Rain News)

जिल्ह्यात घाट माथा व काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. सद्यस्थितीत पुणे जिल्ह्यातील धरणांमधून पाणी सोडण्यात आले असुन त्यात वाढ होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी दक्षता घ्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

पुणे सह जळगाव, धुळे, सातारा,अहमदनगर  जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी गडगडाटी वादळ व विजांच्या कडकडाटासह  ताशी 40-50 किमी वेगाने पावसाच्या जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे.

दरम्यान आज दिवसभर शहर आणि धरण परिसरात जोरदार पाऊस पडत आहे. खडकवासला धरणांतून १९ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.