Pune PMC News | महापालिकेतील २६ अधीक्षकांची प्रशासन अधिकारी पदावर पदोन्नती!
PMC Employees Promotion – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation – PMC) कडील २६ अधीक्षक यांना बढती देण्यात आली आहे. या सर्वांना प्रशासन अधिकारी ( वर्ग २ – एस १५) या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. महापालिका अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी पी (Prithviraj B P IAS) यांनी या बाबतचे आदेश नुकतेच जारी केले आहेत. (Pune Corporation News)
ज्येष्ठते नुसार या कर्मचाऱ्यांना बढती देण्यात आली आहे. त्यांना नेमणूक देखील देण्यात आली आहे. दरम्यान यातील बरेच अधिक्षक हे कर संकलन आणि कर आकारणी खात्यात (PMC Property Tax Department) येण्यास इच्छुक होते. तशी फिल्डिंग देखील बऱ्याच कर्मचाऱ्यांनी लावून ठेवली होती. मात्र अतिरिक्त आयुक्तांनी मक्तेदारी मोडत नेमणुका केल्या आहेत.
COMMENTS