PMC Water Time Table | भामा आसखेड प्रकल्पातून पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या भागातील पाणी पुरवठ्याच्या वितरण व्यवस्थेतील वेळेत बदल

Homeadministrative

PMC Water Time Table | भामा आसखेड प्रकल्पातून पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या भागातील पाणी पुरवठ्याच्या वितरण व्यवस्थेतील वेळेत बदल

Ganesh Kumar Mule Jul 25, 2025 7:31 PM

PMC Ward Offices | पुणे महापालिकेची क्षेत्रीय कार्यालये बृहन्मुंबई महापालिकेच्या धर्तीवर केली जाणार सशक्त | महापालिका आयुक्तांनी अधिकाऱ्यांची समिती केली स्थापन 
Pune Road Widening | रस्ते रुंद होणार म्हणून झालेली वाढीव बांधकामे उघड करणार | आपले पुणे आपला परिसर चा इशारा 
PMC Solid Waste Management Department | पुणे महापालिकेच्या घनकचरा विभागाने नागरिकांना लावली शिस्त | वर्षभरात वसूल केला सव्वा तीन कोटींचा दंड!

PMC Water Time Table | भामा आसखेड प्रकल्पातून पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या भागातील पाणी पुरवठ्याच्या वितरण व्यवस्थेतील वेळेत बदल

Pune Water Distribution – (The Karbhari News Service) – भामा आसखेड पाणी पुरवठा योजने अंतर्गत वितरण व्यवस्थेत नव्याने विमाननगर, लोहगाव हरणतळे, धानोरी तसेच कलवड, या ठिकाणच्या टाक्या नव्याने कार्यान्वीत करत असल्याने सद्यस्थितीतील भामा आसखेड प्रकल्पातून पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या भागातील पाणी पुरवठ्याच्या वितरण व्यवस्थेतील वेळेत बदल करावा लागत आहे. सदरच्या वेळेतील बदल हा नियमित करण्यासाठी प्रायोगिक तत्वावर गुरुवार  ३१ पासून पाणी पुरवठ्याच्या वेळेत बदल करण्यात येत आहे. अशी माहिती पाणीपुरवठा विभागाच्या वतीने देण्यात आली. (PMC Water Supply Department)

या मध्ये काही प्रमाणात वेळेत बदल संभवतो. तरी विश्रांतवाडी, धानोरी, टिंगरेनगर, लोहगाव, विमाननगर, महाराष्ट्र हौसिंग बोर्ड, नागपूरचाळ, वडगावशेरी (अंशतः) खराडी (अंशतः) चंदननगर ( अंशतः ) या ठिकाणच्या नागरिकांनी नोंद घेऊन पुणे महानगरपालिकेस सहकार्य करावे. असे आवाहन करण्यात आले आहे.

वरील भागातील सध्याचे व नियोजित बदलाचे वेळापत्रक pmc.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.

 

 

 

 

 

 

टाकीचे नाव सध्याचे वेळापत्रक झोनिंगनुसार नविन सुधारित वेळापत्रक झोनिंगनुसार दि ३१.०७.२०२५ पासून
वेळ झोनिंग ठिकाण वेळ झोनिंग ठिकाण
धानोरी (नवी) सकाळी ६.०० ते दुपारी ३.०० “कमल पार्क परिसर, माधव नगर परिसर,, धानोरी गावठाण परिसर,
(पाणीपुरवठा झोनिंग करून) ” रात्री : ८.४५ ते रात्री : ११.३० कमल पार्क परिसर (झोनिंग नुसार)
सकाळी ४.४५ ते सकाळी १०.०० माधवनगर परिसर, (झोनिंग नुसार)
दुपारी: ३.०० ते रात्री: १०.३० धानोरी गावठाण परिसर, (झोनिंगनुसार)
धानोरी (जुनी) सकाळी ६.०० ते दुपारी ३.०० “भैरव नगर रोड न. १०, गोकुळनगर मेन रोड परिसर (झोनिंग नुसार)
” सायं: ७.३० ते रात्री: ११.४५ “भैरव नगर रोड न. १०, गोकुळनगर मेन रोड परिसर (झोनिंग नुसार)

“भैरव नगर रोड न. ११ ते १५ परिसर
(झोनिंग नुसार)

” सकाळी ४.०० ते सकाळी ११.०० “भैरव नगर रोड न. ११ ते १५ परिसर (झोनिंग नुसार)


मुंजाबा वस्ती रोड नं. ११ अर्धा भाग दुपारी: १२.०० ते दु: १.३० मुंजाबा वस्ती रोड नं. ११ अर्धा भाग
हरेकृष्ण पार्क, आंबेडकर कॉलेज परिसर (झोनिंग नुसार) सायं: ७.३० ते रा: ११.४५ हरेकृष्ण पार्क, आंबेडकर कॉलेज परिसर(झोनिंग नुसार)
“धानोरी ३
गोकुळनगर ” सकाळी ६.०० ते रात्री ११.३० “गौकुळनगर परिसर , भैरवनगर (अर्धा भाग)
आंनद पार्क (अर्धा भाग) ” सकाळी: ४.०० ते सकाळी: ११.०० “गौकुळनगर परिसर, भैरवनगर (अर्धा भाग)
आंनद पार्क (अर्धा भाग) ”
दुपारी २.३० ते रा: ११.०० आनंद पार्क (अर्धाभाग) , भैरवनगर (अर्धा भाग) श्रमिकनगर. “दुपारी : ३.०० ते सायं: ६.००
” “भैरवनगर (अर्धा भाग)
श्रमिकनगर (अर्धा भाग) ”
सायं: ७.३० ते रा: ११.४५ “श्रमिकनगर (अर्धा भाग)
आनंद पार्क (अर्धा भाग) ”
परांडेनगर परिसर “दुपारी: १.३० ते सायं: ५.३०
” परांडेनगरपरिसर
मुंजाबा वस्ती सकाळी ६.४५ ते दुपारी २.३० “मुंजाबा वस्ती रोड नं. ११ ते १७ (गल्ली नं.१० अर्धा भाग) चौधरी नगर गल्ली नं. १ ते २३.
” दुपारी १२.०० ते दुपारी ३.०० मुंजाबा वस्ती रोड नं. ११ ते १७ (गल्ली नं.१० अर्धा भाग) झोनिंग करून
स : ४.३० ते स: ८.३० चौधरी नगर गल्ली नं. १ ते २३.
सकाळी ६.०० ते दुपारी ३.०० मुंजाबा वस्ती रोड नं. १ ते १० दुपारी ३.३० ते रात्री १०.३० मुंजाबा वस्ती रोड नं. १ ते १०
बी. यु. भंडारी दुपारी २.३० ते रात्री: ११.०० खेसे पार्क, सिध्दार्थनगर परिसर सायं: ७.१५ ते रा: ११.०० “खेसे पार्क, धानोरी जकात नाका
बी.यु. भंडारी”
सकाळी ५.४५ ते सकाळी ९.१५ सिद्धार्थनगर परिसर
दुपारी २.३० ते रात्री ११.०० तुषार पार्क परिसर पोरवाल रोड दुपारी ३.०० ते रात्री : १०.३० तुषार पार्क परिसर
सकाळी : ६.३० ते दुपारी २.३० कलवड, धानोरी जकात नाका बी.यु. भंडारी सकाळी ४.१५ ते सकाळी ७.४५ कलवड परिसर
सकाळी: ११.४५ ते दुपारी ३.१५ कलवड पोरवाल रोड
टिंगरे नगर सकाळ ६.०० ते दुपार १२.०० हवालदार मळा, कुमार समृद्धी , फादर मायकेल सोसायटी, आशीर्वाद सोसायटी, तिरुपती कॉम्प्लेक्स, संतोष नगर एकता नगर वैभव कॉलनी,तुकाराम सोसायटी, हरीप्रसाद सोसायटी, सिद्धेश्वर रोड नं. १,२,३ ( झोनिंगनुसार) सकाळ ४:३० ते दुपार ८:०० हवालदार मळा, कुमार समृद्धी , हरीप्रसाद सोसायटी, फादर मायकेल सोसायटी
सकाळ १०:०० ते दुपार २:०० आशीर्वाद सोसायटी, तिरुपती कॉम्प्लेक्स, संतोष नगर, एकता नगर ,सिद्धेश्वर रोड नं.१,२,३ .
सायं. ४.३० ते रात्री ८.०० वैभव कॉलनी,तुकाराम सोसायटी
विद्यानगर टाकी सकाळ ९.०० ते दुपार १२.०० विद्यानगर लेन. नं. ११, १३ व १४ (उजवी) सकाळ ६:३० ते सकाळ १०.३० विद्यानगर लेन न. १० (उजवी बाजू ) , ११,१३,१४ दैनदिन पाणीपुरवठा
दुपार. ३.०० ते. सायं ६.०० आदर्श कॉलनी रोड ६,७,८,९ व १० (डावी बाजू) दुपार. १:३० ते रात्री ७.३० आदर्श कॉलनी रोड ६,७,८,९ व १० (डावी बाजू)
सायं ९.०० ते रात्री १२.०० लेन नं १३ व १४ (डावी.) सकाळ: ८.१५ ते सकाळ १०.३० (दिवसाआड पाणीपुरवठा)
हौसिंग बोर्ड (जुनी टाकी ) सकाळी. ३:३० ते सकाळी ५:०० ओवर फ्लो सकाळी ३:३० ते सकाळी ५:०० ओवर फ्लो
सकाळी. ५:०० ते सकाळी ७:५० महाराष्ट्र हौसिंग बोर्ड झोनिंग सकाळी ५:०० ते सकाळी ७:५० महाराष्ट्र हौसिंग बोर्ड झोनिंग
सकाळी ६:०० ते सकाळी ९:३० नागपूर चाळ (डावी) सकाळी ६:०० ते सकाळी ९:३० नागपूर चाळ (डावी)
सकाळ ९:३० ते दुपारी. १२:३० नागपूर चाळ (उजवी) सकाळी ९:३० ते दुपारी . १२:३० नागपूर चाळ (उजवी)
सकाळ ६:०० ते सायं. ६:०० जेल रोड सकाळी ६:०० ते सायं. ६:०० जेल रोड
सायं ७:०० ते रात्री. ८:०० महाराष्ट्र हौसिंग बोर्ड झोनिंग सायं ७:०० ते रात्री. ८:३० महाराष्ट्र हौसिंग बोर्ड झोनिंग
हौसिंग बोर्ड ( नवीन टाकी ) सकाळी. ६:०० ते सकाळी. ७:३० त्रिदल नगर सकाळी. ६:०० ते सकाळी ७:३० त्रिदल नगर
साकोरे नगर सकाळी ६:३० ते सकाळी ९:३० साकोरे नगर संपूर्ण सकाळी ६:३० ते सकाळी ९:०० साकोरे नगर संपूर्ण
मंत्री मार्केट सकाळी ६:३० ते सकाळी ९:३० निको गार्डन, मंत्री मार्केट, आर्या नगर, हयात हॉटेल, झीर्कोन सोसायटी . सकाळी ४:१५ ते सकाळी ६:४५ निको गार्डन, मंत्री मार्केट, आर्या नगर, हयात हॉटेल, झिरकॉन सोसायटी
विमान नगर टाकी सकाळी ६:३० ते सकाळी ९:३० लुंकड गोल्ड कोस्ट, सकाळी ४:१५ ते सकाळी ७:०० कोणार्क नगर, लुंकड गोल्ड कोस्ट,
रा: ११.०० ते २.०० कोणार्क नगर
सकाळी ८:०० ते सकाळी ११.०० संजय पार्क छोटा , कोणार्क कॅम्पस, मोठा संजय पार्क, साकोरे नगर काही भाग सकाळी ७:०० ते सकाळी १०:०० संजय पार्क छोटा , कोणार्क कॅम्पस, मोठा संजय पार्क, साकोरे नगर काही भाग, झिरकॉन सोसायटी
दुपारी २:०० ते ४:०० जैन मंदिर झोन, श्री कृष्ण हॉटेल परिसर दुपारी ३:०० ते सायं. ६.०० जैन मंदिर झोन, श्री कृष्ण हॉटेल परिसर
रा. १२:०० ते रा. २:०० क्लोवर क्रेस्ट, विमान ज्वेल सोसायटी सायं ६.०० ते रात्री : ९.०० क्लोवर क्रेस्ट, विमान ज्वेल सोसायटी
रात्री. १२:०० ते रात्री. २:०० श्रावणी गार्डन, भारत फोर्स सोसायटी, भटनागर सोसायटी, तरबेज झोन, यशोदानंदन सोसायटी रात्री .९.०० ते रात्री १२:०० श्रावणी गार्डन, भारत फोर्स सोसायटी, भटनागर सोसायटी, तरबेज झोन, यशोदानंदन सोसायटी
हौसिंग बोर्ड २ सकाळी ५:०० ते सकाळी ९:३० गांधीनगर . शांती रक्षक सोसायटी, पी डब्ल्यू कॉलनी, हरमेश हरीतेज सकाळी ४:४५ ते सकाळी १०:०० गांधीनगर . शांती रक्षक सोसायटी, पी डब्ल्यू कॉलनी, हरमेश हरीतेज
सायं. ६:०० ते रा. ७:०० शास्त्रीनगर, नगर रोड ती व्ही एस शो रूम सायं ५:४५ ते रा. ७:०० शास्त्रीनगर, नगर रोड ती व्ही एस शो रूम
संजय पार्क २ टाकी रा: ८.०० ते रा: १२.०० यमुना नगर स. ४ ०० ते स. ८:०० यमुना नगर
सकाळी ४.०० ते सकाळी ८.०० राजीव नगर नॉर्थ, म्हाडा कॉलनी, स. ८.०० ते दु १२.३० राजीव नगर नॉर्थ, म्हाडा कॉलनी,
सायं. ४:०० ते रा. ८:०० “एस आर ए, राजीव नगर साउथ,
लेन नं. १३ ” दु. ३:०० ते रा. ९.०० एस आर ए, राजीव नगर साउथ, लेन नं. १३
के. भाऊराव पाटील येरवडा सकाळ ५:१५ ते सकाळ ७:१५ गणेश नगर, सुभाष नगर, बी डी कामगार, बनसोडे चौक पर्यंत, सकाळ ५:१५ ते सकाळ ७:१५ गणेश नगर, सुभाष नगर, बी डी कामगार, बनसोडे चौक पर्यंत,
टेम्पो चौक सायं ६:०० ते रात्री. ९:०० जयभवानी नगर मते नगर , खराडकर नगर, बालाजी नगर, टेम्पो चौक टाकी परिसर सकाळी १०:०० ते दुपारी २:३० जयभवानी नगर मते नगर , खराडकर नगर, बालाजी नगर, टेम्पो चौक टाकी परिसर
दिगंबर नगर सायं ६:०० ते रात्री ९:०० रामनगर, पोटे चाळ, पोटे इमारत, इंद्रप्रस्थ सोसायटी, समर्थ नगर, विश्वकर्मा सोसायटी, विद्यानगर, मुरलीधर सोसायटी सकाळी १०:०० ते दुपारी. २:३० रामनगर, पोटे चाळ, पोटे इमारत, इंद्रप्रस्थ सोसायटी, समर्थ नगर, विश्वकर्मा सोसायटी, विद्यानगर, मुरलीधर सोसायटी
सुंदरबाई मराठे सकाळी. ५:०० ते सकाळी . ७:०० रघुवीर नगर, राजेंद्र नगर, गणेश नगर, वाडेश्वर नगर, घरकुल सोसायटी, गुरुकृपा सोसायटी सकाळी ५:३० ते सकाळी ७:३० रघुवीर नगर, राजेंद्र नगर, गणेश नगर, वाडेश्वर नगर, घरकुल सोसायटी, गुरुकृपा सोसायटी
सकाळी. ७:३० ते सकाळी ९:०० शेजवळ पार्क लेन नं १ ते १२, बी डी कामगार १ ते १६ लेन, बोराटे वस्ती १ ते १४ लेन, दत्त हॉटेल परिसर यशवंत नगर सायं ५:३० ते रात्री ८:०० शेजवळ पार्क लेन नं १ ते १२, बी डी कामगार १ ते १६ लेन, बोराटे वस्ती १ ते १४ लेन, दत्त हॉटेल परिसर यशवंत नगर
साईनाथ नगर सकाळी. ९:०० ते सकाळी. १०:०० न्याती इलीसिया, गंगा सरोवर, झेन सोसायटी सकाळी. ११:०० ते दुपारी. २:०० न्याती इलीसिया, गंगा सरोवर, झेन सोसायटी
सायं ५:०० ते रात्री . ७:०० वाडेश्वर नगर, महादेव नगर, जुना मुंढवा रोड, कुमार प्रायम वेरा, कुमार परिषद. सकाळी. ७:३० ते सकाळी. १०:०० वाडेश्वर नगर, महादेव नगर, जुना मुंढवा रोड, कुमार प्रायम वेरा, कुमार परिषद.
रात्री ७:०० ते रात्री १०:३० मारुती नगर, गलांडे नगर, साईनाथ नगर रात्री ७:०० ते रात्री १०:०० मारुती नगर, गलांडे नगर, साईनाथ नगर
वडगाव शेरी रात्री ८:३० ते रात्री १२ “ब्रम्हासन सिटी, स्प्लेन्देर सोसायटी,
बेलमक सोसायटी, एफ रेसिडन्सी, ब्रह्मा प्लॅटीनम” पहाटे. २:३० ते पहाटे. ५:०० ब्रम्हा सनसिटी, स्प्लेन्देर सोसायटी, बेलमक सोसायटी, एफ रेसिडन्सी, ब्रह्मा प्लॅटीनम
सकाळी. ५:०० ते सकाळी १०:०० साईकृपा विठ्ठल नगर, नवरत्न योगेश्वर, कमाल नगर, इंडियन एज्युकेशन, खालची बालवडकर चाळ, मोतीह्सेथ दत्त नगर इनामदार शाळा या सर्व परिसरातील उताराचा भाग. सकाळी. ५:०० ते सकाळी. १०:०० साईकृपा विठ्ठल नगर, नवरत्न योगेश्वर, कमाल नगर, इंडियन एज्युकेशन , खालची बालवडकर चाळ, मोतीह्सेथ दत्त नगर इनामदार शाळा या सर्व परिसरातील उताराचा भाग.
सकाळी ९:०० ते दुपारी. १२:०० सोपान नगर सकाळी. ९:०० ते दु. १२:०० सोपान नगर
सकाळी. १०:०० ते दुपारी. ३:०० जयहिंद मेडिकल गल्ली, महावीर नगर, मल्हार नगर, पोस्ट ऑफिस समोर, हर्सिचान्द्र (मुनुरवार सोसायटी), माळवाडी, संत हॉस्पिटल, उंबर चौक गावठाण वडगाव शेरी सकाळी. १०:०० ते दुपारी. २:३० जयहिंद मेडिकल गल्ली, महावीर नगर, मल्हार नगर, पोस्ट ऑफिस समोर, हर्सिचान्द्र (मुनुरवार सोसायटी), माळवाडी, संत हॉस्पिटल, उंबर चौक गावठाण वडगाव शेरी
दुपारी. ३:०० ते सायं ५:३० वडगाव शेरी गावठाण, स्मशान भूमी परिसर दुपारी ३:४५ ते सायं. ६:१५ वडगाव शेरी गावठाण, स्मशान भूमी परिसर
सायं. ५:३० ते रा. ७:०० यशवंतनगर , सैनिक वाडी, न्याती सायं. ६:१५ ते रा. ८:३० यशवंतनगर , सैनिक वाडी, न्याती
रात्री ७:०० ते रात्री ८:३० साईकृपा विठ्ठल नगर, नवरत्न योगेश्वर, कमाल नगर, इंडियन एज्यूकेशन , खालचा बालवडकर चाळ, मोतीशेट दत्त नगर इनामदार शाळा या सर्व परिसरातील चढाचा भाग. रात्री ८:३० ते रात्री ११:१५ साईकृपा विठ्ठल नगर, नवरत्न योगेश्वर, कमाल नगर, इंडियन एज्यूकेशन, खालचा बालवडकर चाळ, मोतीशेट दत्त नगर इनामदार शाळा या सर्व परिसरातील चढाचा भाग.
सकाळी ९.०० ते सकाळी ११.०० मिलेट्री परिसर, शुभम सोसायटी सायं. ६:०० ते रात्री११:०० मिलेट्री परिसर, शुभम सोसायटी