MENU MENU

TheKarbhari

SEARCH
  • मुख्यपृष्ठ
  • देश/विदेश
    • भारत
      • सामान्य माहिती
      • भौगोलिक
    • विदेश
      • वैयक्तिक वित्त
  • महाराष्ट्र
    • राजकीय
    • शेती
    • प्रशासकीय
    • सांस्कृतिक
  • पुणे
    • पुणे कॉर्पोरेशन
    • पिंपरी कॉर्पोरेशन
    • पुणे जिल्हा
  • संपादकीय
  • हिंदी खबरे
    • क्रिकेट
    • ज्योतिष
    • करिअर
    • बातम्या
  • जीवनशैली
    • आरोग्य
    • फिटनेस
    • गुंतवणूक
    • मानसशास्त्र

PMC Social Welfare Department | पुणे महानगरपालिका दिवाळी बचत बाजार प्रदर्शन व विक्री उपक्रम 3 नोव्हेंबर पासून

HomeपुणेBreaking News

PMC Social Welfare Department | पुणे महानगरपालिका दिवाळी बचत बाजार प्रदर्शन व विक्री उपक्रम 3 नोव्हेंबर पासून

कारभारी वृत्तसेवा Nov 01, 2023 2:13 AM

PMC Schools Sanitary Napkins | शहर शिवसेना पुणे मनपाच्या शाळांत सॅनिटरी नॅपकिन चा पुरवठा करण्यास तयार | प्रमोद नाना भानगिरे यांची माहिती 
Corporators | नगरसेवक नसल्याने वर्षभरात महापालिकेचा 8-10 कोटींचा खर्च वाचला!
PMC Building Permission Rule | बांधकाम परवानगीचा नवा नियम! |  रस्ता रुंदीकरणाच्या कक्षेतील मिळकतींना भूसंपादन विभागाचे ‘ग्रीन सिग्नल’ अनिवार्य

PMC Social Welfare Department | पुणे महानगरपालिका दिवाळी बचत बाजार प्रदर्शन व विक्री उपक्रम 3 नोव्हेंबर पासून

PMC Social Welfare Department | पुणे महापालिका समाज विकास विभाग पुरस्कृत शेजार समूह गट व बचत गटांतील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तुंचे ‘दिवाळी बचत बाजार प्रदर्शन व विक्री उपक्रम’ 3 नोव्हेंबर पासून सुरु होत आहे. हे प्रदर्शन 8 नोव्हेंबर पर्यंत चालणार आहे. शहरातील 5 ठिकाणी हे प्रदर्शन भरवले जाणार आहे. अशी माहिती समाज विकास विभागाच्या वतीने देण्यात आली. (Pune Municipal Corporation)

प्रदर्शनात कशाची खरेदी कराल?

दिवाळी फराळ व साहित्य : चकली, लाडू, करंजी, शंकरपाळी, अनारसे, शेव, चिवडा, पणत्या, रांगोळी, दीपमाळा, आकाशकंदिल
इतर खाद्यपदार्थ : वांग्याचे भरीत, पिठलं-भाकरी, मांडे, सॉस, शीतपेये, सोलकढी, लोणची, पापड, विविध मसाले, तयार पिठे, शेवया, कुराड्या, या व्यतिरिक्त बिर्याणी व इतर शाकाहारी व मांसाहारी खाद्य पदार्थांचे विविध प्रकार, तसेच घरगुती वापरातील विविध वस्तू-लाकडी खेळणी, स्वेटर्स, तयार कपडे, फिनाईल, तोरण, लोखंडी तवे, आयुर्वेदिक उत्पादने, लेदर-कापडी पिशव्या, कापडी फाईल, फोल्डर, पेपर प्रॉडक्टस्, ज्वेलरी व सौंदर्य प्रसाधने, अगरबत्ती इ. विविध प्रकारचे स्टॉल्स्,
:::: प्रदर्शन दिनांक, स्थळ व वेळ ::::
दि. ३ नोव्हेंबर २०२३ ते दि. ८ नोव्हेंबर २०२३
सकाळी ११-०० ते रात्रौ ९-००

– कुठे असणार प्रदर्शन?

1. पु.ल. देशपांडे उद्यान, सिंहगड रोड, पुणे ३०.
2. स.नं.२५३/८-६८५/५९ टेलिफोन एक्सचेंजसमोर, कुमार प्रॉपर्टीज् लगत, बाणेर डी पी रोड, पुणे ४५.
3. नविन भाजी मंडई, पुण्यनगरी शेजारी, स्टेलामेरी शाळेसमोर, वडगांवशेरी, पुणे.
4. कै. नथुजी मेंगडे जलतरण तलाव, कमिन्स कॉलेजजवळ, गल्ली क्र. १, शाहु कॉलनी कर्वेनगर, पुणे ५२.
5. कात्रज दुध डेअरी, एक्सपो मैदान, कात्रज, पुणे.
—-
Breaking News 6150 PMC 4103 social 3736 पुणे 8129 PMC Diwali Bajar 1 PMC Mahila Bachat gat 2 PMC News 579 PMC Pune 1643 PMC Social welfare Department 2 Pune Municipal Corporation 1193 pune news 2998

AUTHOR: कारभारी वृत्तसेवा

कारभारी वृत्तसेवा 's Author avatar
Ganesh Kumar Mule Education - B.Sc. (Microbiology) B.M.C.J (Bachelor of Mass Communication and Journalism) M.J. (Master of Journalism) Active in Journalism field for last 15 years. Founder-Editor...

RECOMMENDED FOR YOU

Loading...
Newer Post
PMC pune Officers | पथ विभागाची जबाबदारी अनिरुद्ध पावसकर यांच्याकडे तर पाणीपुरवठा विभागाची जबाबदारी नंदकिशोर जगताप यांच्याकडे | मुख्य कामगार अधिकाऱ्याचा अतिरिक्त पदभार नितीन केंजळे यांच्याकडे
Older Post
PMC Employees Suspension | कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याआधी त्यांना प्राथमिक सुविधा द्या | पीएमसी एम्प्लॉईज युनियन ची आयुक्तांकडे मागणी

RECENTS

Pune Water Cut on Thursday |  पुण्यात दर गुरुवारी पाणीपुरवठा बंद; १९ नोव्हेंबरपासून पुन्हा साप्ताहिक पाणीकपात सुरू

Pune Water Cut on Thursday |  पुण्यात दर गुरुवारी पाणीपुरवठा बंद; १९ नोव्हेंबरपासून पुन्हा साप्ताहिक पाणीकपात सुरू

PMC Property Tax | गांधी लॉन्स प्रकरणात प्रशासनाचा खुलासा | कर आकारणीतील घोटाळ्याचे आरोप फेटाळले 

PMC Property Tax | गांधी लॉन्स प्रकरणात प्रशासनाचा खुलासा | कर आकारणीतील घोटाळ्याचे आरोप फेटाळले 

Pune Water Supply | १३ टक्के पाणीकपातीत आणखी वाढ स्वीकारण्यापूर्वी लोकप्रतिनिधींनी वस्तुस्थिती तपासावी; सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर यांचे आवाहन

Pune Water Supply | १३ टक्के पाणीकपातीत आणखी वाढ स्वीकारण्यापूर्वी लोकप्रतिनिधींनी वस्तुस्थिती तपासावी; सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर यांचे आवाहन

PMC Bio-Medical Waste Plant | कैलास स्मशानभूमीतील बायो-मेडिकल वेस्ट प्लांट तातडीने हलवणे उचित नाही; प्रशासनाचा अभिप्राय

PMC Bio-Medical Waste Plant | कैलास स्मशानभूमीतील बायो-मेडिकल वेस्ट प्लांट तातडीने हलवणे उचित नाही; प्रशासनाचा अभिप्राय

Add title

Pune Water Cut on Thursday |  पुण्यात दर गुरुवारी पाणीपुरवठा बंद; १९ नोव्हेंबरपासून पुन्हा साप्ताहिक पाणीकपात सुरू
administrative

Pune Water Cut on Thursday |  पुण्यात दर गुरुवारी पाणीपुरवठा बंद; १९ नोव्हेंबरपासून पुन्हा साप्ताहिक पाणीकपात सुरू

Pune Water Cut on Thursday |  पुण्यात दर गुरुवारी पाणीपुरवठा बंद; १९ नोव्हेंबरपासून पुन्हा साप्ताहिक पाणीकपात सुरू | दिवाळीनिमित्त दोन गुरुवारची पाणी [...]
Read More
PMC Property Tax | गांधी लॉन्स प्रकरणात प्रशासनाचा खुलासा | कर आकारणीतील घोटाळ्याचे आरोप फेटाळले 
administrative

PMC Property Tax | गांधी लॉन्स प्रकरणात प्रशासनाचा खुलासा | कर आकारणीतील घोटाळ्याचे आरोप फेटाळले 

 PMC Property Tax | गांधी लॉन्स प्रकरणात प्रशासनाचा खुलासा | कर आकारणीतील घोटाळ्याचे आरोप फेटाळले | कोणतीही अनियमितता अथवा गैरप्रकार झाला नसल्याचा मह [...]
Read More
Pune Water Supply | १३ टक्के पाणीकपातीत आणखी वाढ स्वीकारण्यापूर्वी लोकप्रतिनिधींनी वस्तुस्थिती तपासावी; सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर यांचे आवाहन
administrative

Pune Water Supply | १३ टक्के पाणीकपातीत आणखी वाढ स्वीकारण्यापूर्वी लोकप्रतिनिधींनी वस्तुस्थिती तपासावी; सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर यांचे आवाहन

Pune Water Supply | १३ टक्के पाणीकपातीत आणखी वाढ स्वीकारण्यापूर्वी लोकप्रतिनिधींनी वस्तुस्थिती तपासावी; सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर यांचे आवाहन  | [...]
Read More
Site Logo
The Karbhari Pune

PAGES

  • मुख्यपृष्ठ
  • देश/विदेश
    • भारत
      • सामान्य माहिती
      • भौगोलिक
    • विदेश
      • वैयक्तिक वित्त
  • महाराष्ट्र
    • राजकीय
    • शेती
    • प्रशासकीय
    • सांस्कृतिक
  • पुणे
    • पुणे कॉर्पोरेशन
    • पिंपरी कॉर्पोरेशन
    • पुणे जिल्हा
  • संपादकीय
  • हिंदी खबरे
    • क्रिकेट
    • ज्योतिष
    • करिअर
    • बातम्या
  • जीवनशैली
    • आरोग्य
    • फिटनेस
    • गुंतवणूक
    • मानसशास्त्र

PAGES

  • Home
  • Country/Abroad
    • India
      • General Knowledge
      • Geographical
    • Abroad
      • Germany
  • Maharashtra
    • Nagpur
    • Mumbai
      • Central Mumbai
      • Western Mumbai
      • South Mumbai
    • Sambhajinagar
    • Pune
      • News
      • Urban
      • Rural
  • Editorial
  • Hindi News
    • Cricket
    • Astrology
    • Career

SUBSCRIBE

© 2024 TheKarbhari. All Rights Reserved