PMC Social Devlopment Department | पुणे महापालिकेच्या 25 कल्याणकारी योजना | लाभ घेण्यासाठी सविस्तर माहिती जाणून घ्या
या आहेत योजना
१) अपंग (दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य
२) अपंग दिव्यांग व्यक्तींना अल्पकालिन व्यवसाय प्रशिक्षण घेण्यासाठी अर्थसहाय्य
(३) अपंग (दिव्यांग) विद्याथ्र्यांना दीर्घ मुदतीचे शैक्षणिक वा तांत्रिक अभ्यासक्रमासाठी अर्थसहाय्य
४) अंध, अपंग (निःसमर्थ), विकलांग, मूकबधिर व्यक्तींना कृत्रिम अवयव घेणेसाठी योजना
५) महापालिका क्षेत्रातील मतिमंद व्यक्तींचा सांभाळ करणाऱ्या महापालिका हद्दीतील नोंदणीकृत स्वयंसेवी संस्थेस अथवा मतिमंद व्यक्तीच्या पालकांस अर्थसहाय्य
6) दिव्यांग-दिव्यांग, दिव्यांग अव्यंग व्यक्तींच्या विवाहासाठी अर्थसहाय्य
७) दिव्यांग व्यक्तींनी स्थापित केलेल्या कला पथकास वाद्य खरेदीसाठी अर्थसहाय्य
८) दिव्यांग व्यवसाय गटांनी सुरु केलेल्या व्यवसायाच्या वृद्धीकरिता अर्थसाहाय्य
९) किमान ६०% किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांगत्व असलेल्या दिव्यांग व्यक्तींना वार्षिक अर्थसहाय्य
(१०) महाविद्यालयीन विद्याथ्र्यांकरिता सायकल सुविधा
११) परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी जाणान्या विद्यार्थ्यांना अनुदान
१२) पुणे मनपातील घाणभत्ता मिळणाऱ्या मागासवगीय सेवकांचे मुलांसाठी अर्थसहाय्य
१३) पुणे महानगरपालिका हद्दीतील कचरा वेचक व बायोगॅस प्रकल्पावर काम करणारे तसेच कचऱ्याच्या संबंधित काम करणाऱ्या सर्व असंघटीत कष्टकरी
कामगारांच्या मुलांना शैक्षणिक साहित्यासाठी अर्थसहाय्य
१४) कमवा व शिका
१५) स्वयंरोजगारासाठी अनुदान
१६) व्यसन मुक्तीसाठी अर्थसहाय्य
१७) लाडकी लेक (मुलगी दत्तक) योजना
१८) कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेल्या कुटुंबांना प्रोत्साहनपर योजना
१९) विधवा महिलांना अर्थसहाय्य
२०) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त माता रमाई भिमराव आंबेडकर योजनेअंतर्गत गवनि घोषीत व शहरी गरीब योजनेतील पात्र ठरणाऱ्या विधवा, निराधार महिलांसाठी प्राथमिक आरोग्य संगोपनकरिता अर्थसहाय्य
| २१) माता रमाई स्वावलंबन योजनेअंतर्गत सर्व स्तरातील विधवा, परितक्त्या, निराधार महिलांना प्राथमिक आरोग्य संगोपनकरिता अर्थसहाय्य
२२) झोपडी दुरुस्तीसाठी अर्थसहाय्य
२३) वैयक्तिक नळ कनेक्शनसाठी अर्थसहाय्य
२४) वैयक्तिक वीज कनेक्शनसाठी अर्थसहाय्य
(२५) वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी अर्थसहाय्य
dbt.pmc.gov.in या संकेतस्थळावरती बघण्यात यावे. अधिक माहितीसाठी संपर्क क्र. १८००१०३०२२२ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा अथवा नजीकच्या क्षेत्रीय कार्यालयात समूह संघटिकांशी संपर्क साधावा. असे महापालिकेच्या समाज कल्याण विभागाकडून सांगण्यात आले. (Pune Municipal Corporation News)