MENU MENU

TheKarbhari

SEARCH
  • मुख्यपृष्ठ
  • देश/विदेश
    • भारत
      • सामान्य माहिती
      • भौगोलिक
    • विदेश
      • वैयक्तिक वित्त
  • महाराष्ट्र
    • राजकीय
    • शेती
    • प्रशासकीय
    • सांस्कृतिक
  • पुणे
    • पुणे कॉर्पोरेशन
    • पिंपरी कॉर्पोरेशन
    • पुणे जिल्हा
  • संपादकीय
  • हिंदी खबरे
    • क्रिकेट
    • ज्योतिष
    • करिअर
    • बातम्या
  • जीवनशैली
    • आरोग्य
    • फिटनेस
    • गुंतवणूक
    • मानसशास्त्र

PMC Scholarship For 10th, 12th Student | 10 वी, 12 वी शिष्यवृत्ती योजनांसाठी 7572 अर्ज | अर्ज भरण्याचा अंतिम कालावधी 29 डिसेंबर

HomeपुणेBreaking News

PMC Scholarship For 10th, 12th Student | 10 वी, 12 वी शिष्यवृत्ती योजनांसाठी 7572 अर्ज | अर्ज भरण्याचा अंतिम कालावधी 29 डिसेंबर

कारभारी वृत्तसेवा Dec 15, 2023 5:59 AM

Varsha Gaikwad : Sports Marks : दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार सवलतीचे क्रीडा गुण
10th,12th Scholarship : Social Devlopment Department : 10 वी, 12 वी शिष्यवृत्ती : महापालिकेकडे 16 हजार 49 अर्ज प्राप्त 
10th, 12th Students Scholarship : 2777 विद्यार्थ्यांना आस शिष्यवृत्ती मिळण्याची! : तरतूद संपल्याने अद्याप शिष्यवृत्ती मिळालेली नाही

PMC Scholarship For 10th, 12th Student | 10 वी, 12 वी शिष्यवृत्ती योजनांसाठी 7572 अर्ज | अर्ज भरण्याचा अंतिम कालावधी 29 डिसेंबर

| मुदत वाढवण्याचा महापालिकेचा विचार नाही

PMC Scholarship for 10th, 12th Student | पुणे | पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) हद्दीत राहणाऱ्या इ. १० वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद शैक्षणिक अर्थसाहाय्य योजनेअंतर्गत (Maulana Abul Kalam Azad Scholarship) आणि इ. १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शैक्षणिक अर्थसाहाय्य योजनेअंतर्गत (Annabhau Sathe Scholarship) पुढील शिक्षणासाठी अर्थसाहाय्य देण्याची योजना कार्यान्वित आहे. या योजना अंतर्गत महापालिकेने पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज मागवले आहेत. याचा कालावधी 29 डिसेंबर ला समाप्त होत आहे. दरम्यान कालपर्यंत महापालिकेकडे 7572 अर्ज प्राप्त झाले आहेत. अशी माहिती उपायुक्त नितीन उदास यांनी दिली. (Pune Municipal Corporation scholarship Scheme)

| Save as Draft मध्ये ठेवला जातोय अर्ज

शिष्यवृत्तीसाठी  ऑनलाईन अर्ज समाज विकास विभागाकडे  (PMC Devlopment Department) प्राप्त होत आहेत. तथापि, विभागाच्या  असे निदर्शनास आले आहे की अनेक अर्जदार हे दिलेल्या अटी व शर्तीनुसार कागदपत्राची पूर्तता करीत नाही. तसेच  अर्ज हा save as draft मध्ये ठेवत आहे. त्यामुळे महापालिकेने सूचना केली आहे कि, अर्जदाराने भरलेला अर्ज हा save as draft मध्ये तसाच ठेवला असेल तर कागदपत्राची पूर्तता त्वरित करून अर्ज submit करावा. तसे न केल्यास सदरचा अर्ज रद्द बातल ठरविण्यात येणार आहे. यांची संपूर्ण जबाबदारी संबंधित अर्जदारावर राहील. (PMC Pune News)
नितीन उदास यांच्या माहितीनुसार आतापर्यंत या दोन्ही योजनांसाठी 10 वी आणि 12 वी च्या विद्यार्थ्यांचे एकूण  7572  अर्ज प्राप्त झाले आहेत. तर 2797 अर्ज हे save as draft मध्ये ठेवण्यात आले आहेत. दरम्यान उदास यांनी सांगितले कि अर्ज करण्यासाठी पुरेसा वेळ देण्यात आलेला आहे. त्यामुळे यावेळी मुदतवाढ दिली जाणार नाही. 
Breaking News 6102 Education 602 PMC 3725 social 3644 पुणे 7207 10th 8 10th and 12th students 2 Marathi news 3589 Nitin Udas 5 PMC Schemes for 10th and 12th students 1 PMC scholarship Scheme 5 PMC Social Devlopment Department 22 Pune Municipal Corporation 1134

AUTHOR: कारभारी वृत्तसेवा

कारभारी वृत्तसेवा 's Author avatar
Ganesh Kumar Mule Education - B.Sc. (Microbiology) B.M.C.J (Bachelor of Mass Communication and Journalism) M.J. (Master of Journalism) Active in Journalism field for last 15 years. Founder-Editor...

RECOMMENDED FOR YOU

Loading...
Newer Post
Ajit Deshmukh PMC | उपायुक्त अजित देशमुख यांना एक वर्षाची मुदतवाढ!
Older Post
PMC Sanas Ground | सणस मैदान ‘चालवण्याचा’ भार महापालिकेला पेलवेना | पहिल्यांदाच मैदान भाडेतत्वावर देण्याचा निर्णय
Quote Widget Background

POSITIVE QUOTE

“Until you make the unconscious conscious, it will direct your life and you will call it fate.”
- Carl Jung

RECENTS

PMC Social Devlopment Department | समाज विकास विभागातील कर्मचाऱ्यांना आता पाच दिवसांचा आठवडा | मिळणार हक्काची सुट्टी 

PMC Social Devlopment Department | समाज विकास विभागातील कर्मचाऱ्यांना आता पाच दिवसांचा आठवडा | मिळणार हक्काची सुट्टी 

PMC Birth and Death Certificate | जन्म व मृत्यु दाखल्यांबाबत अधिक कडक पडताळणी करण्याच्या सूचना |  जन्म व मृत्यु प्रमाणपत्र प्रक्रियेबाबत महापौर कार्यालय येथे आढावा बैठक

PMC Birth and Death Certificate | जन्म व मृत्यु दाखल्यांबाबत अधिक कडक पडताळणी करण्याच्या सूचना |  जन्म व मृत्यु प्रमाणपत्र प्रक्रियेबाबत महापौर कार्यालय येथे आढावा बैठक

Gas Cylinder Shortage in Pune | गॅसचा काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई करा | महापौर मंजुषा नागपुरे यांच्या प्रशासनाला सुचना | गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा; अफवांवर विश्वास ठेवू नका – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

PMC Budget 2026-27 | स्थायी समिती कडून अध्यक्षांना अंदाजपत्रक सादर करण्याचे अधिकार सुपूर्त!  | २४ मार्च ला अध्यक्ष अंदाजपत्रक सादर करण्याची शक्यता!

PMC Budget 2026-27 | स्थायी समिती कडून अध्यक्षांना अंदाजपत्रक सादर करण्याचे अधिकार सुपूर्त! | २४ मार्च ला अध्यक्ष अंदाजपत्रक सादर करण्याची शक्यता!

Add title

PMC Social Devlopment Department | समाज विकास विभागातील कर्मचाऱ्यांना आता पाच दिवसांचा आठवडा | मिळणार हक्काची सुट्टी 
administrative

PMC Social Devlopment Department | समाज विकास विभागातील कर्मचाऱ्यांना आता पाच दिवसांचा आठवडा | मिळणार हक्काची सुट्टी 

PMC Social Devlopment Department | समाज विकास विभागातील कर्मचाऱ्यांना आता पाच दिवसांचा आठवडा | मिळणार हक्काची सुट्टी | उपायुक्त आशा राऊत यांच्याकडून [...]
Read More
PMC Birth and Death Certificate | जन्म व मृत्यु दाखल्यांबाबत अधिक कडक पडताळणी करण्याच्या सूचना |  जन्म व मृत्यु प्रमाणपत्र प्रक्रियेबाबत महापौर कार्यालय येथे आढावा बैठक
administrative

PMC Birth and Death Certificate | जन्म व मृत्यु दाखल्यांबाबत अधिक कडक पडताळणी करण्याच्या सूचना |  जन्म व मृत्यु प्रमाणपत्र प्रक्रियेबाबत महापौर कार्यालय येथे आढावा बैठक

PMC Birth and Death Certificate | जन्म व मृत्यु दाखल्यांबाबत अधिक कडक पडताळणी करण्याच्या सूचना |  जन्म व मृत्यु प्रमाणपत्र प्रक्रियेबाबत महापौर कार्या [...]
Read More
Gas Cylinder Shortage in Pune | गॅसचा काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई करा | महापौर मंजुषा नागपुरे यांच्या प्रशासनाला सुचना | गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा; अफवांवर विश्वास ठेवू नका – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी
administrative

Gas Cylinder Shortage in Pune | गॅसचा काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई करा | महापौर मंजुषा नागपुरे यांच्या प्रशासनाला सुचना | गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा; अफवांवर विश्वास ठेवू नका – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

Gas Cylinder Shortage in Pune | गॅसचा काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई करा | महापौर मंजुषा नागपुरे यांच्या प्रशासनाला सुचना | गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा; [...]
Read More
Site Logo
The Karbhari Pune

PAGES

  • मुख्यपृष्ठ
  • देश/विदेश
    • भारत
      • सामान्य माहिती
      • भौगोलिक
    • विदेश
      • वैयक्तिक वित्त
  • महाराष्ट्र
    • राजकीय
    • शेती
    • प्रशासकीय
    • सांस्कृतिक
  • पुणे
    • पुणे कॉर्पोरेशन
    • पिंपरी कॉर्पोरेशन
    • पुणे जिल्हा
  • संपादकीय
  • हिंदी खबरे
    • क्रिकेट
    • ज्योतिष
    • करिअर
    • बातम्या
  • जीवनशैली
    • आरोग्य
    • फिटनेस
    • गुंतवणूक
    • मानसशास्त्र

PAGES

  • Home
  • Country/Abroad
    • India
      • General Knowledge
      • Geographical
    • Abroad
      • Germany
  • Maharashtra
    • Nagpur
    • Mumbai
      • Central Mumbai
      • Western Mumbai
      • South Mumbai
    • Sambhajinagar
    • Pune
      • News
      • Urban
      • Rural
  • Editorial
  • Hindi News
    • Cricket
    • Astrology
    • Career

SUBSCRIBE

© 2024 TheKarbhari. All Rights Reserved