PMC : वेळेवर पगार न करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याचे आदेश

HomeपुणेPMC

PMC : वेळेवर पगार न करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याचे आदेश

Ganesh Kumar Mule Oct 18, 2021 3:52 PM

E Bike | PMC Pune | प्रलंबित इलेक्ट्रॉनिक बाईकचा प्रस्ताव मंजूर |  ही योजना राबविणारी देशातील पहिली महापालिका
Women Toilet | PMC Bibwewadi Ward Office | महर्षी नगर परीसरात महिलांसाठी नवीन शौचालय ची व्यवस्था करा | योगिता सुराणा यांची महापालिका प्रशासनाकडे मागणी 
PMC Employees Union | पीएमसी एम्प्लॉईज युनियनची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न! | कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी मदत करण्याचे उपायुक्त माधव जगताप यांचे आश्वासन 

वेळेवर पगार न करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याचे आदेश

: महापालिका आयुक्तांनी दोन दिवसात पगार करण्याचे दिले आश्वासन

पुणे : मनपा मधिल विविध खात्यात ठेकेदार मार्फत काम करनारे ४ हजार कर्मचारी यांना वेळेवर पगार होत नाही; त्या करीता रिपब्लिकन पक्षा च्या वतीने आयुक्तांना घेराव घालण्यात आला.  महापौर मुरलीधर मोहोळ यांनीत्यांच्या दालनात बैठक बोलवली.  या बैठकी मधे आयुक्त यांनी पुढिल दोन दिवसात सुरक्षा रक्षक यांचे पगार होतील व पुढिल आठवडा मधे ईतर सर्व खात्या मधिल कर्मचारी यांचे पगार होतील हे आश्वासन दिले.

: रिपब्लिकन पक्षा च्या वतीने आयुक्तांना घेराव

मनपा मधिल विविध खात्यात ठेकेदार मार्फत काम करनारे ४ हजार कर्मचारी यांना वेळेवर पगार होत नाही; त्या करीता रिपब्लिकन पक्षा च्या वतीने आयुक्तांना घेराव घालण्यात आला.  महापौर मुरलीधर मोहोळ यांनीत्यांच्या दालनात बैठक बोलवली.  या बैठकी मधे आयुक्त यांनी पुढिल दोन दिवसात सुरक्षा रक्षक यांचे पगार होतील व पुढिल आठवडा मधे ईतर सर्व खात्या मधिल कर्मचारी यांचे पगार होतील हे आश्वासन दिले.
तसेच जे ठेकेदार वेळेवर पगार करत नाही त्यांना काळ्या यादित टाकायचे आदेश दिले व पुढिल ऐक महिना मधे या पद्धती मधे ऐक नियमावली ते मान्य करुन प्रत्येक कर्मचारी यांचा महिन्या च्या ७ तारखे च्या आत त्यांच्या खात्यात पैसे जमा होतील है सांगितले .
या बैठकीला  आज मनपा मधिल स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने , गटनेत्या फरझाना शेख, नगरसेविका हिमालीताई कांबळे, शहराध्यक्ष संजय सोनवणे , राज्याचे सहसचिव बाळासाहेब जानराव , अशोक कांबळे, अशोक शिरोळे, नगरसेवक अयुब शेख, बसवराज गायकवाड, बाबुराव घाडगे , शैलेश चव्हाण, वसंतराव बनसोडे , महिला अध्यक्ष शशीकला वाघमारे व सर्व पदाधीकारी व कर्मचारी उपस्थित होते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0