Narayan Rasne: नारायण रासने यांचे निधन!

HomeUncategorized

Narayan Rasne: नारायण रासने यांचे निधन!

Ganesh Kumar Mule Feb 05, 2022 11:57 AM

UDCPR | Hemant Rasane | युडीसीपीआर कायद्याची जाचक अट रद्द करून गावठाणातील नागरिकांना दिलासा द्या!
Kasba Constituency | Hemant Rasane | ‘कचरा मुक्त कसबा मतदारसंघा’ची संकल्पना | हेमंत रासने यांचे पुणे महानगरपालिका प्रशासनाला निवेदन
Ramraksha Pathan Pune | Hemant Rasane | ७५ हजार पुणेकरांनी केले रामरक्षा पठण

नारायण रासने यांचे निधन

पुणे : नारायण केशव रासने (वय ९३) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

स्थायी समितीचे अध्यक्ष आणि श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे उत्सव प्रमुख हेमंत रासने यांचे ते वडील होत.

अंत्ययात्रा संध्याकाळी 6:30 वाजता राहत्या घरापासून निघेल.(नातूबाग गणपती मंदिर, सदाशिव पेठ)

त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0