Murlidhar Mohol | Vidhansabha Election Results | मोदींच्या नेतृत्वावर देशवासियांचा अढळ विश्वास |  मुरलीधर मोहोळ

HomeपुणेBreaking News

Murlidhar Mohol | Vidhansabha Election Results | मोदींच्या नेतृत्वावर देशवासियांचा अढळ विश्वास |  मुरलीधर मोहोळ

कारभारी वृत्तसेवा Dec 03, 2023 12:19 PM

Shivsena UBT on PMC Election | शिवसेनेने फुंकले महानगरपालिका निवडणुकीचे रणशिंग! | दत्त जयंतीच्या मुहूर्तावर उमेदवारी अर्ज वाटपाची सुरुवात
PMC CFC Centers | नागरी सुविधा केंद्रावरील कामकाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी वरिष्ठ समन्वय अधिकारी यांची नियुक्ती करण्याचे IT विभागाचे आदेश! 
Maharashtra set up committee for farmers | Telangana Model | शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी राज्यस्तरीय समिती | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Murlidhar Mohol | Vidhansabha Election Results | मोदींच्या नेतृत्वावर देशवासियांचा अढळ विश्वास |  मुरलीधर मोहोळ

 

Murlidhar Mohol | Vidhansabha Election Results | पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वावर देशवासियांचा अढळ विश्वास आहे, यावर या निकालाने पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. मोदींवर कॅांग्रेसने (Congress) अत्यंत खालच्या पातळीवर टीका केली. ही टीका देशवासियांना रुचली नाही, हे या निकालाने सिद्ध झाले आहे. अशी प्रतिक्रिया – मुरलीधर मोहोळ, पुणे लोकसभा निवडणूक प्रमुख, भाजपा यांनी दिली आहे.  (Murlidhar Mohol Pune)

मोदींच्या गरीब कल्याणाच्या आणि विकासाच्या अजेंड्यापुढे कॅांग्रेसचा खोट्या आश्वासनांचा अजेंडा निष्प्रभ ठरला आहे. या यशाबद्दल भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक घटकाचे मनापासून अभिनंदन. देशातील मतदारांचा हा ट्रेंड पुणे लोकसभेतही कायम असेल. आम्ही सर्व कार्यकर्ते लोकसभेच्या निवडणुकीसाठी उत्सुक आणि सज्ज आहोत’. असेही मोहोळ म्हणाले.