Mayor : Murlidhar Mohol : Pune : महापौरांना कोरोनाची लागण! 

HomeBreaking Newsपुणे

Mayor : Murlidhar Mohol : Pune : महापौरांना कोरोनाची लागण! 

Ganesh Kumar Mule Jan 27, 2022 7:55 AM

XE Variant : भारतात कोरोनाचा नवा XE व्हेरियंट नाही  : केंद्र सरकारचे स्पष्टीकरण 
Corona update in Maharashtra | राज्यातील वाढत्या कोरोनाची केंद्राला चिंता 
Corona : positive news : कोरोनाबाबत चांगली बातमी : शहरात आज एक ही मृत्यू नाही 

महापौरांना कोरोनाची लागण!

पुणे : पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोनाची लागण झाली आहे. महापौरांनी ही माहिती ट्विटर च्या माध्यमातून दिली आहे. दरम्यान आपली प्रकृती स्थिर असल्याचे महापौरांनी म्हटले आहे. या अगोदर पहिल्या लाटेत देखील महापौरांना कोरोना होऊन गेला आहे.

: पहिल्या लाटेत देखील झाला होता कोरोना

महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले की, कोरोनाची काहीशी लक्षणे जाणवल्यावर RT-PCR चाचणी केली असता माझा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. माझी प्रकृती स्थिर असून संपर्कात आलेल्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने चाचणी करुन घ्यावी. आपल्या सदिच्छांच्या पाठबळावर लवकरच बरा होऊन आपल्या सेवेत असेल.
दरम्यान या अगोदर पहिल्या लाटेत देखील महापौरांना कोरोना होऊन गेला आहे. त्यांचे लसीचे दोन्ही डोस झाले आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 1
  • comment-avatar
    अर्जुन देवकर ,कोथरूड पुणे 3 years ago

    मा महापौर साहेब,आदरणीय अण्णा, आपल्या सामाजिक कार्याला मनःपूर्वक प्रणाम! सर्व पुणेकरांच्या शुभेच्छा आपल्या बरोबर आहेत
    आपण काळजी घावी,दुसऱ्यांदा आपला रिपोर्ट पॉझिटिव्ह आला म्हणून आम्ही काळजी करत आहोत,
    आपणास लवकरच बरे वाटेल,हिच प्रार्थना! अर्जुन देवकर

DISQUS: 0