Khadaki Jyesth Nagrik Sangh Virangula Kendra| खडकी परिसरात न्यू आदर्श ज्येष्ठ नागरिक संघाच्या विरंगुळा केंद्राचे उद्घाटन

HomeपुणेBreaking News

Khadaki Jyesth Nagrik Sangh Virangula Kendra| खडकी परिसरात न्यू आदर्श ज्येष्ठ नागरिक संघाच्या विरंगुळा केंद्राचे उद्घाटन

कारभारी वृत्तसेवा Jan 07, 2024 11:11 AM

LPG Insurance Cover | गॅस कनेक्शनसह ₹50 लाखांपर्यंतचा विमा उपलब्ध आहे, |  LPG कनेक्शनशी संबंधित अधिकारांबद्दल जाणून घ्या
Car Insurance Claim | एखाद्या अपघातानंतर कार विमा दावा कसा कराल? जाणून घ्या 
Car Insurance Claim Hindi Summary |  दुर्घटना के बाद कार बीमा का दावा कैसे करें?  पता लगाना

Khadaki Jyesth Nagrik Sangh Virangula Kendra| खडकी परिसरात न्यू आदर्श ज्येष्ठ नागरिक संघाच्या विरंगुळा केंद्राचे उद्घाटन

 

Khadaki Jyesth Nagrik Sangh Virangula kendra| खडकीतील मुळा रोड परिसरात न्यू आदर्श ज्येष्ठ नागरिक संघाच्या विरंगुळा केंद्राचे उद्घाटन मा. नगरसेविका  सोनाली लांडगे, DYSP अनिल पवार, मा. नगरसेवक आयाझभाई काझी,  शिवसेना विधानसभा प्रमुख संतोष लांडगे फिरोज मुल्ला यांच्या हस्ते करण्यात आले. (Senior Citizen Pune)

दरम्यान या संघासाठी सामुहिक निधी जमा करण्यात आला आहे. परिसरातील नागरिकांनी हा निधी जमा करत या संघाची स्थापना केली आहे. सोनाली लांडगे आणि संतोष लांडगे यांनी पुढाकार घेत या संघाचे काम तडीस नेले आहे. दरम्यान या संघामुळे परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे. या माध्यमातून विविध उपक्रम घेता येणार आहेत. शिवाय आपल्या समस्या देखील ज्येष्ठ नागरिकांना  मांडता येणार आहेत.

The Karbhari - Santosh landge

या प्रसंगी जेष्ठ नागरी संघांचे सदस्य अध्यक्ष सुरेश मोहिते, रमाकांत शर्मा मरीबा गायकवाड, दिलीप अडसूळ, उल्हास शिंदे, विश्वास वायदंडे, अशोक शिंदे, राजेंद्र पाटोळे, ज्ञानेश्वर अडसूळ, बबन गायकवाड, विनायक काळे, प्रकाश गवळी, शंकर नाईकनवरे, सुनील गायकवाड, रमेश कांबळे, भीमराव शिंदे, आनंद शेलार, प्रभाकर केदारी, न्यानेश्वर गायकवाड, तुकाराम माने, लक्ष्मण चव्हाण, राजू चव्हाण, बाळू वाघ , मंगलताई रिटे, सूर्रय्या सय्यद, भीमाबाई शिंदे गवळी, शारदा ओव्हाळ व इतर मान्यवर उपस्थित होते