Eklavya Modal Residential Schools Recruitment | एकलव्य मॉडेल स्कूलमध्ये 38480 पदांसाठी भरती | ऑनलाईन अर्ज करा

HomeBreaking Newssocial

Eklavya Modal Residential Schools Recruitment | एकलव्य मॉडेल स्कूलमध्ये 38480 पदांसाठी भरती | ऑनलाईन अर्ज करा

Ganesh Kumar Mule Jul 22, 2023 11:10 AM

PMC Recruitment Exam Result | पुणे महापालिकेकडून घेण्यात आलेल्या सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक  या पदासाठी झालेल्या परीक्षेचा निकाल  जाहीर | १४  नोव्हेंबर पासून  कागदपत्रांची छाननी
Recruitment In PMC : तब्बल 7 वर्षानंतर महापालिकेत होणार पदभरती!  
Beware Of Brokers | भरतीच्या नावाखाली पैसे घेण्याचा प्रकार महापालिकेत उघडकीस! | महापालिकेकडून पुन्हा एकदा आवाहन

Eklavya Modal Residential Schools Recruitment |एकलव्य मॉडेल स्कूलमध्ये 38480 पदांसाठी भरती | ऑनलाईन अर्ज करा

Eklavya Modal Residential Schools Recruitment | आदिवासी व्यवहार मंत्रालय अंतर्गत एकलव्य मॉडेल स्कूलमध्ये 38480 पदांसाठी भरतीची अधिसूचना जारी केली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेले उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. (Eklavya Modal Residential Schools Recruitment)

? एकूण रिक्त जागा : 38480

? रिक्त पदांनुसार पदसंख्या :
◆ प्राचार्य – ७४० पदे
◆ उपप्राचार्य – ७४० पदे
◆ पदव्युत्तर शिक्षक – ८१४० पदे
◆ पदव्युत्तर शिक्षक (Computer Science) – ७४० पदे
◆ प्रशिक्षित पदवीधर शिक्षक – ८८८० पदे
◆ कला शिक्षक – ७४० पदे
◆ संगीत शिक्षक – ७४० पदे
◆ शारीरिक शिक्षण शिक्षक – १४८० पदे
◆ ग्रंथपाल – ७४० पदे
◆ स्टाफ नर्स – ७४० पदे
◆ वसतिगृह वॉर्डन – १४८० पदे
◆ लेखापाल – ७४० पदे
◆ खानपान सहाय्यक – ७४० पदे
◆ चौकीदार – १४८० पदे
◆ कुक – ७४० पोस्ट
◆ समुपदेशक – ७४० पदे
◆ चालक – ७४० पदे
◆ इलेक्ट्रिशियन कम प्लंबर – ७४० पदे
◆ गार्डनर – ७४० पदे
◆ कनिष्ठ सचिवालय सहाय्यक – १४४० पदे
◆ लॅब अटेंडंट – ७४० पदे
◆ मेस हेल्पर – १४८० पदे
◆ वरिष्ठ सचिवालय सहाय्यक – ७४० पदे
◆ सफाई कामगार – २२२० पदे

? शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात वाचा..

? वयोमर्यादा : वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळी वयोमर्यादा ठेवण्यात आली आहे.राखीव प्रवर्गांना सरकारी नियमांनुसार कमाल वयोमर्यादेत सूट दिली जाईल.

?️ अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

? *अधिकृत संकेतस्थळ : https://emrs.tribal.gov.in/show_content.php?lang=1&level=0&ls_id=148&lid=119

?️ ऑनलाइन अर्ज करा: https://emrs.tribal.gov.in


News Title |Eklavya Modal Residential Schools Recruitment |Recruitment for 38480 Posts in Eklavya Modal Residential Schools | Apply online