MENU MENU

TheKarbhari

SEARCH
  • मुख्यपृष्ठ
  • देश/विदेश
    • भारत
      • सामान्य माहिती
      • भौगोलिक
    • विदेश
      • वैयक्तिक वित्त
  • महाराष्ट्र
    • राजकीय
    • शेती
    • प्रशासकीय
    • सांस्कृतिक
  • पुणे
    • पुणे कॉर्पोरेशन
    • पिंपरी कॉर्पोरेशन
    • पुणे जिल्हा
  • संपादकीय
  • हिंदी खबरे
    • क्रिकेट
    • ज्योतिष
    • करिअर
    • बातम्या
  • जीवनशैली
    • आरोग्य
    • फिटनेस
    • गुंतवणूक
    • मानसशास्त्र

Divyang | योजनांच्या लाभासाठी दिव्यांग व्यक्तींनी बँक खाते आधारकार्डशी संलग्न करावे

HomeपुणेBreaking News

Divyang | योजनांच्या लाभासाठी दिव्यांग व्यक्तींनी बँक खाते आधारकार्डशी संलग्न करावे

Ganesh Kumar Mule Jul 18, 2022 3:11 PM

Bank Account: आता बँक खात्यात ठेवावे लागणार किमान १० हजार; अन्यथा ग्राहकास ६०० रुपये दंड
Bank Account Nominee | बँक खात्यासाठी  नॉमिनी का आवश्यक आहे ? तुमच्या एका चुकीमुळे संपूर्ण कुटुंब अडचणीत येऊ शकते
Insurance policy | विमा पॉलिसीचे स्वरूप बदलणार 

योजनांच्या लाभासाठी दिव्यांग व्यक्तींनी बँक खाते आधारकार्डशी संलग्न करावे

पुणे| शासनाच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी सर्व दिव्यांग व मागासवर्गीय विद्यार्थी तसेच व्यक्तींनी त्यांचे राष्ट्रीयकृत बँक खाते आधारकार्डाशी संलग्न करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

शासनाच्या वित्त विभागाच्या ८ जून २०२२ च्या शासन निर्णयानुसार शासनाच्या योजनांचे लाभ लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट लाभ हस्तांतर (डिबीटी) पद्धतीने वर्ग करण्यात येणार आहेत. २०२२-२३ वर्षापासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील सर्व दिव्यांग तसेच मागासवर्गीय विद्यार्थी तसेच व्यक्तींनी शासनाच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांचे अनुदान, शिष्यवृत्ती, दिव्यांग कल्याणाच्या योजना, मागासवर्गीय कल्याणाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी आपले राष्ट्रीयकृत बँकेतील खाते आधारकार्डाशी संलग्न करावे, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी प्रविण कोरंगटीवार यांनी केले आहे.

Breaking News 6080 Commerce 341 social 3597 पुणे 6829 महाराष्ट्र 2283 Adhar card 1 Bank Account 7 Divyang 9 Marathi news 3279 pune 1300 Scheme Benefit 1

AUTHOR: Ganesh Kumar Mule

Ganesh Kumar Mule 's Author avatar
Ganesh Kumar Mule Education - B.Sc. (Microbiology) B.M.C.J (Bachelor of Mass Communication and Journalism) M.J. (Master of Journalism) Active in Journalism field for last 15 years. Founder-Editor...

RECOMMENDED FOR YOU

Loading...
Newer Post
Sahitya Ratna Annabhau Sathe Scholarship | साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन
Older Post
Mohan Joshi | मोदीजी, किमान जनतेच्या श्वासावर तरी जीएसटी लावू नका – मोहन जोशी
Quote Widget Background

POSITIVE QUOTE

“Until you make the unconscious conscious, it will direct your life and you will call it fate.”
- Carl Jung

RECENTS

PMC Deputy Commissioner | उपायुक्त यांच्या कामकाज व्यवस्थेत महापालिका आयुक्तांकडून पुन्हा बदल | काही अधिकाऱ्यांवर विश्वास तर काहींचे विभाग काढून  घेतले 

PMC Deputy Commissioner | उपायुक्त यांच्या कामकाज व्यवस्थेत महापालिका आयुक्तांकडून पुन्हा बदल | काही अधिकाऱ्यांवर विश्वास तर काहींचे विभाग काढून  घेतले 

Mumbai High Court on Potholes | खड्डयामुळे होणारे मृत्यू आणि रस्ते सुरक्षेबाबत मुंबई उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

Mumbai High Court on Potholes | खड्डयामुळे होणारे मृत्यू आणि रस्ते सुरक्षेबाबत मुंबई उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

PMC Deputy Commissioner Avinash Sakpal | उपायुक्त अविनाश सकपाळ यांच्या बदलीचा फेरविचार करण्याची मागणी 

PMC Deputy Commissioner Avinash Sakpal | उपायुक्त अविनाश सकपाळ यांच्या बदलीचा फेरविचार करण्याची मागणी 

Ballot Paper Election | भाजपला बॅलेट पेपर का नकोत ? | राज्यातील महापालिका निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या | माजी आमदार मोहन जोशी

Ballot Paper Election | भाजपला बॅलेट पेपर का नकोत ? | राज्यातील महापालिका निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या | माजी आमदार मोहन जोशी

Add title

PMC Deputy Commissioner | उपायुक्त यांच्या कामकाज व्यवस्थेत महापालिका आयुक्तांकडून पुन्हा बदल | काही अधिकाऱ्यांवर विश्वास तर काहींचे विभाग काढून  घेतले 
administrative

PMC Deputy Commissioner | उपायुक्त यांच्या कामकाज व्यवस्थेत महापालिका आयुक्तांकडून पुन्हा बदल | काही अधिकाऱ्यांवर विश्वास तर काहींचे विभाग काढून  घेतले 

PMC Deputy Commissioner | उपायुक्त यांच्या कामकाज व्यवस्थेत महापालिका आयुक्तांकडून पुन्हा बदल | काही अधिकाऱ्यांवर विश्वास तर काहींचे विभाग काढून  घेतल [...]
Read More
Mumbai High Court on Potholes | खड्डयामुळे होणारे मृत्यू आणि रस्ते सुरक्षेबाबत मुंबई उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
administrative

Mumbai High Court on Potholes | खड्डयामुळे होणारे मृत्यू आणि रस्ते सुरक्षेबाबत मुंबई उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

Mumbai High Court on Potholes | खड्डयामुळे होणारे मृत्यू आणि रस्ते सुरक्षेबाबत मुंबई उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय | खड्डयामुळे मृत्यू किंवा जखमी [...]
Read More
PMC Deputy Commissioner Avinash Sakpal | उपायुक्त अविनाश सकपाळ यांच्या बदलीचा फेरविचार करण्याची मागणी 
administrative

PMC Deputy Commissioner Avinash Sakpal | उपायुक्त अविनाश सकपाळ यांच्या बदलीचा फेरविचार करण्याची मागणी 

PMC Deputy Commissioner Avinash Sakpal | उपायुक्त अविनाश सकपाळ यांच्या बदलीचा फेरविचार करण्याची मागणी | राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, कमर्चारी वर्गाकड [...]
Read More
Site Logo
The Karbhari Pune

PAGES

  • मुख्यपृष्ठ
  • देश/विदेश
    • भारत
      • सामान्य माहिती
      • भौगोलिक
    • विदेश
      • वैयक्तिक वित्त
  • महाराष्ट्र
    • राजकीय
    • शेती
    • प्रशासकीय
    • सांस्कृतिक
  • पुणे
    • पुणे कॉर्पोरेशन
    • पिंपरी कॉर्पोरेशन
    • पुणे जिल्हा
  • संपादकीय
  • हिंदी खबरे
    • क्रिकेट
    • ज्योतिष
    • करिअर
    • बातम्या
  • जीवनशैली
    • आरोग्य
    • फिटनेस
    • गुंतवणूक
    • मानसशास्त्र

PAGES

  • Home
  • Country/Abroad
    • India
      • General Knowledge
      • Geographical
    • Abroad
      • Germany
  • Maharashtra
    • Nagpur
    • Mumbai
      • Central Mumbai
      • Western Mumbai
      • South Mumbai
    • Sambhajinagar
    • Pune
      • News
      • Urban
      • Rural
  • Editorial
  • Hindi News
    • Cricket
    • Astrology
    • Career

SUBSCRIBE

© 2024 TheKarbhari. All Rights Reserved