Archana Tushar Patil | काशेवाडीमध्ये शेकडो महिलांच्या हस्ते ‘महाआरती’

HomeपुणेBreaking News

Archana Tushar Patil | काशेवाडीमध्ये शेकडो महिलांच्या हस्ते ‘महाआरती’

कारभारी वृत्तसेवा Oct 21, 2023 7:11 AM

MLA Sunil Tingre | सिध्दार्थनगर वासियांच्या घरांसाठी सहा पर्याय! | महापालिका आयुक्तांचा प्रस्ताव | आमदार सुनिल टिंगरे यांच्या प्रयत्नांना यश
Deepak Mankar News | दीपक मानकर यांच्या वाढदिवसानिमित्त 6 मे ला नोकरी महोत्सवाचे आयोजन | गिरीश गिरनानी व सनी मानकर यांचा पुढाकार
Sanitation | PMC | पालखी गेल्यानंतर महापालिकेकडून तत्काळ साफसफाई 

Archana Tushar Patil | काशेवाडीमध्ये शेकडो महिलांच्या हस्ते ‘महाआरती’

 

Archana Tushar Patil | काशेवाडी भागातील अशोक तरुण मंडळ संयुक्त अण्णाभाऊ साठे मंडळाच्या नवरात्रोत्सवातील देवीच्या ‘महाआरती’चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी परिसरातील शेकडो महिलांच्या हस्ते देवीची आरती करण्यात आली. (Navratri  Utsav)


समाजातील सर्व भेदाभेद विसरून सर्वांनी एकत्र येण्याची शिकवण आपले उत्सव देत असतात. त्यालाच अनुसरून या भागातील महिलांनाही आरतीचा सन्मान मिळावा या भावनेने या महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. अशी माहिती मा. नगरसेविका अर्चना तुषार पाटील यांनी दिली. मंडळाचे मार्गदर्शक तुषार पाटील, अध्यक्ष युवराज अडसूळ यांनी आयोजन केले होते.