Pune Water Cut News | येत्या बुधवारी या परिसरात पाणीपुरवठा असणार बंद!

Homeadministrative

Pune Water Cut News | येत्या बुधवारी या परिसरात पाणीपुरवठा असणार बंद!

Ganesh Kumar Mule Jan 19, 2026 6:32 PM

PMC Arogyawardhini Center | महापालिका आरोग्यवर्धिनी केंद्रातील डॉक्टरांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय | स्थायी समितीत झाली चर्चा 
UAN | EPFO | तुमच्या कामाची बातमी | तुम्ही तुमचा UAN नंबर विसरला असाल |  तर काळजी करण्यासारखे काही नाही | तुम्हाला या तीन प्रकारे कळेल
CM Devendra Fadnavis on Pune Traffic | पुण्यातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Pune Water Cut News | येत्या बुधवारी या परिसरात पाणीपुरवठा असणार बंद!

PMC Water Supply – (The Karbhari News Service) – रावेत उपसा केंद्र येथुन पुणे शहरास पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी बाजुला हटविण्याचे काम करण्यासाठी बुधवार  रोजी पाणीपुरवठा पुर्णतः बंद असणार आहे. तसेच गुरुवार  रोजी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. तरी नागरीकांनी याबाबतची नोंद घ्यावी व सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. (PMC Water Supply Department)

पाणीपुरवठा बंद असणारा भाग खालील प्रमाणे आहे –

कळस, माळवाडी, जाधवस्ती, गणेशनगर (बोपखेल), विश्रांतवाडी अंशतः, म्हस्के वस्ती, संजय पार्क, बर्माशेल, विमानतळ व सभोवतालचा परीसर इ.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: