Yoga Day | योग शिबिरात गुलशे तालमीचा सक्रिय सहभाग!

Homefitness

Yoga Day | योग शिबिरात गुलशे तालमीचा सक्रिय सहभाग!

Ganesh Kumar Mule Jun 24, 2025 1:30 PM

Pune BJP On PMC Election | ‘पुणेकरांशी संवाद साधून निवडणुकीसाठी वचननामा तयार करणार’ | मुरलीधर मोहोळ यांच्या अध्यक्षतेखालील कोअर कमिटीत निर्णय | मुरलीधर मोहोळ यांच्या नेतृत्वात लढणार निवडणूक : मंत्री चंद्रकांत पाटील
Kasba Constituency | ‘कोणीही अनाधिकृत फ्लेक्स लावू नका’, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचे भाजप कार्यकर्त्यांना आवाहन !
Muralidhar Mohol | दिशा समिती बैठक संपन्न | चांदणी चौक घोटवडे फाटा पिरंगुट हिंजवडी मेट्रोचा डीपीआर सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे निर्देश | केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

Yoga Day | योग शिबिरात गुलशे तालमीचा सक्रिय सहभाग!

Gulashe Talim – (The Karbhari News Service) – केंद्रीय आयुष मंत्रालय व सहकार मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक योग दिनानिमित्त 21 जून 2025 रोजी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुण्यातील विविध क्रीडा क्षेत्रातील तरुण पिढी करता भव्य योग शिबिर आयोजित करण्यात आले होते. (Pune News)

योग शिबिरा करता सकाळी सहा वाजता पुण्यातील हजारो युवकांसह नागरिकांनी पंडित फार्म कोथरूड येथे गर्दी केली होती. गुलाशे तालमीचे वस्ताद पैलवान भूषण दादा विजयराव जाधव यांच्या समवेत सुमारे 110 युवा पैलवानानी देखील गुलशे तालीम ते कोथरूड धावण्याचा सराव करणे. सोबतच सदर शिबिराचा योग करून लाभ घेतला.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: