Sports Authority of India | स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाच्या निवड चाचणी कुस्ती स्पर्धा संपन्न 

HomeBreaking News

Sports Authority of India | स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाच्या निवड चाचणी कुस्ती स्पर्धा संपन्न 

Ganesh Kumar Mule Apr 05, 2025 5:38 PM

Alandi Yatra | आळंदी यात्रेनिमित्त पीएमपीएमएल कडून जादा बसेसचे नियोजन
Reading Inspiration Day | पुस्तक हे युवकांना ज्ञानाचे ऊर्जा स्रोत पुरविणारे साधन | डॉ वसंत गावडे  | अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा 
Dr Rajendra Bhosale IAS | महापालिका आयुक्तांनी खातेप्रमुखांची घेतली ‘शाळा’! 

Sports Authority of India | स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाच्या निवड चाचणी कुस्ती स्पर्धा संपन्न

Pune News – (The Karbhari News Service) – आज गुलशाची तालीम येथे भारतीय क्रीडा प्राधिकरणाकडून स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाच्या ( साई ट्रायल )निवड चाचणी कुस्ती स्पर्धा पार पडल्या.

भारत सरकारकडून इंटरनॅशनल कोच पै. दिव्या, पै.उमेश कुमार व गुलशे तालमीचे वस्ताद भूषण दादा विजयराव जाधव यांच्या मार्गदर्शनानुसार त्या निवड चाचणी कुस्ती स्पर्धा घेण्यात आल्या.

कुस्ती निवड चाचणी स्पर्धेत पुण्यातून 14 वर्षाखालील सुमारे 53 मुला मुलींनी निवड कुस्ती चाचणी स्पर्धेत सहभाग घेतला. त्यातील कसबा पेठ परिसरातील 4 मुलांना वस्ताद भूषण जाधव यांचे कडून दत्तक सुद्धा घेण्यात आले .