Eid-E-Milad | ईद-ए-मिलादची सुट्टी सोमवारीच!

Homeadministrative

Eid-E-Milad | ईद-ए-मिलादची सुट्टी सोमवारीच!

Ganesh Kumar Mule Sep 14, 2024 9:30 PM

Vidhansabha Election Code of Conduct | मतदार नोंदणीसाठी १९ ऑक्टोबरपर्यंत अर्ज भरण्याची संधी
Black Spot in Pune |  ब्लॅक स्पॉट बाबत जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले महत्वाचे आदेश! 
Dr Suhas Diwase IAS | पात्र मतदारांना मतदार नोंदणी करण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांचे आवाहन

Eid-E-Milad | ईद-ए-मिलादची सुट्टी सोमवारीच!

 

Eid-E-Milad-Un-Nabi Holiday – (The Karbhari News Service) – राज्य शासनाने १० नोव्हेंबर २०२३ च्या राजपत्रानुसार अधिसूचित केलेल्या सुट्ट्यांमध्ये ईद-ए-मिलादची सुट्टी सोमवार १६ सप्टेंबर २०२४ रोजी दर्शविण्यात आलेली होती; ही सुट्टी सोमवार १६ सप्टेंबर रोजीच कायम करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे (Dr Suhas Diwase IAS) यांनी आज जारी केले आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0