वेळेवर पगार न करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याचे आदेश
: महापालिका आयुक्तांनी दोन दिवसात पगार करण्याचे दिले आश्वासन
पुणे : मनपा मधिल विविध खात्यात ठेकेदार मार्फत काम करनारे ४ हजार कर्मचारी यांना वेळेवर पगार होत नाही; त्या करीता रिपब्लिकन पक्षा च्या वतीने आयुक्तांना घेराव घालण्यात आला. महापौर मुरलीधर मोहोळ यांनीत्यांच्या दालनात बैठक बोलवली. या बैठकी मधे आयुक्त यांनी पुढिल दोन दिवसात सुरक्षा रक्षक यांचे पगार होतील व पुढिल आठवडा मधे ईतर सर्व खात्या मधिल कर्मचारी यांचे पगार होतील हे आश्वासन दिले.
: रिपब्लिकन पक्षा च्या वतीने आयुक्तांना घेराव
मनपा मधिल विविध खात्यात ठेकेदार मार्फत काम करनारे ४ हजार कर्मचारी यांना वेळेवर पगार होत नाही; त्या करीता रिपब्लिकन पक्षा च्या वतीने आयुक्तांना घेराव घालण्यात आला. महापौर मुरलीधर मोहोळ यांनीत्यांच्या दालनात बैठक बोलवली. या बैठकी मधे आयुक्त यांनी पुढिल दोन दिवसात सुरक्षा रक्षक यांचे पगार होतील व पुढिल आठवडा मधे ईतर सर्व खात्या मधिल कर्मचारी यांचे पगार होतील हे आश्वासन दिले.
तसेच जे ठेकेदार वेळेवर पगार करत नाही त्यांना काळ्या यादित टाकायचे आदेश दिले व पुढिल ऐक महिना मधे या पद्धती मधे ऐक नियमावली ते मान्य करुन प्रत्येक कर्मचारी यांचा महिन्या च्या ७ तारखे च्या आत त्यांच्या खात्यात पैसे जमा होतील है सांगितले .
या बैठकीला आज मनपा मधिल स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने , गटनेत्या फरझाना शेख, नगरसेविका हिमालीताई कांबळे, शहराध्यक्ष संजय सोनवणे , राज्याचे सहसचिव बाळासाहेब जानराव , अशोक कांबळे, अशोक शिरोळे, नगरसेवक अयुब शेख, बसवराज गायकवाड, बाबुराव घाडगे , शैलेश चव्हाण, वसंतराव बनसोडे , महिला अध्यक्ष शशीकला वाघमारे व सर्व पदाधीकारी व कर्मचारी उपस्थित होते.
COMMENTS