Plastic Seizure Action | PMC Pune | पुणे महापालिकेकडून कात्रज परिसरातील 800 किलो प्लास्टिक जप्त 

HomeपुणेBreaking News

Plastic Seizure Action | PMC Pune | पुणे महापालिकेकडून कात्रज परिसरातील 800 किलो प्लास्टिक जप्त 

Ganesh Kumar Mule Sep 28, 2023 11:22 AM

Nitin Gadkari on Navale Bridge Accident | नवले पूल परिसरातील अपघात रोखण्यासाठी  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे ‘एनएचएआय’ला आदेश
National Commission for Safai Karmchari  | क्षेत्रिय कार्यालय स्तरावर आरोग्य कोठीच्या ठिकाणी चेंजिंग रूमची सुविधा करा, सफाई सेवकांना वेळेवर पगार आदा करा | राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष यांच्या सूचना 
Sanitary Napkins in PM Schools | पुणे शहर शिवसेना व एकनाथ शिंदे फाउंडेशन कडून पुणे महापालिका शाळेत विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिन वाटप 

Plastic Seizure Action | PMC Pune | पुणे महापालिकेकडून कात्रज परिसरातील 800 किलो प्लास्टिक जप्त

Plastic Seizure Action | पुणे महापालिकेच्या घनकचरा विभागाच्या (PMC Solid Waste Management Department) वतीने केंद्रीय प्लास्टिक पथकाने कात्रज परीसरात प्लास्टिक विरोधात कारवाई करुन अंदाजे ८०० कि. प्लास्टिक जप्त करून ५,०००/- रु दंड करण्यात आला. अशी माहिती घनकचरा विभागाच्या वतीने देण्यात आली.
घनकचरा विभागाच्या माहितीनुसार केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे (CPCB) शरद भारती, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे (MPCB) संदीप पाटील, आणि पुणे महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन विभाग उपायुक्त  संदीप कदम (Deputy Commissioner Sandeep Kadam) तसेच डॉ. केतकी घाडगे आणि  प्रमुख आरोग्य निरीक्षक आय.एस. इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य निरीक्षक राजेश रासकर, शाहु पोकळे, उमेश देवकर, अमोल पवार यांच्या केंद्रीय प्लास्टिक पथकाने कात्रज परीसरात प्लास्टिक विरोधात कारवाई करुन अंदाजे ८०० कि. प्लास्टिक जप्त करून ५,०००/- रु दंड करण्यात आला.