Homeमहाराष्ट्रcultural

गणपती नंतर गौरींचे आगमन: महाराष्ट्रात मंगलमय वातावरण : घरोघरी निर्मितीक्षम सजावट

Ganesh Kumar Mule Sep 12, 2021 3:21 PM

Archana Tushar Patil | काशेवाडीमध्ये शेकडो महिलांच्या हस्ते ‘महाआरती’
Swatantra Veer Savarkar | Fergusson College | फर्ग्युसन महाविद्यालयात सावरकरांना अभिवादन
PMC Employees Union | पीएमसी इम्प्लॉईज युनियन च्या वतीने कर्मचाऱ्यांच्या गणपती मंडळाला ११ हजारांची देणगी!

गणपती नंतर गौरींचे आगमन

: महाराष्ट्रात मंगलमय वातावरण

: घरोघरी सुंदर सजावटी

 

पुणे: नुकतेच गणेश बाप्पाचे आगमन झाले होते. त्यानंतर रविवारी घरोघरी गौरींचे आगमन झाले. महाष्ट्राभर मंगलमय वातावरण आहे. घरोघरी या देवांचे आगमन झाले आहे. त्यामुळे वातावरणात प्रसन्नता आहे. कोरोनाच्या संकटात ही लोकांनी चांगल्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे घरोघरी आनंद बहरुन आला आहे. शिवाय घरोघरी गणपती, गौरींची सजावट केली आहे. प्रत्येक जण काहीतरी नवीन करू पाहतोय.

अशीच एका पुणेकर नागरिक रोहित राजेंद्रकुमार भालेकर यांनी आपल्या घरी केलेली ही सजावट.